संत गाडगे महाराज पतसंस्थेच्या स्पर्धेत ‘गुलालवाडी’ प्रथम
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

संत गाडगे महाराज पतसंस्थेच्या स्पर्धेत ‘गुलालवाडी’ प्रथम Bookmark and Share Print E-mail
नाशिक वृत्तान्त

नाशिक / प्रतिनिधी
येथील श्री संत गाडगे महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित ‘उत्सव गणरायाचा गणेशोत्सव २०१२’ या आरास स्पर्धेचा निकाल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शंकर बर्वे यांनी जाहीर केला आहे.स्पर्धेत भव्य मूर्ती, उत्कृष्ट सजावट, शिस्तबद्ध मिरवणूक यामध्ये महापालिका क्षेत्रातील गुलालवाडी व्यायामशाळा (लेझीम पथक), सूर्यप्रकाश नवप्रकाश मित्रमंडळ (मूर्ती), दंडे हनुमान मंडळ (सजावट), शिवसेवा युवक मित्रमंडळ (सजावट) यांना विशेष पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. तर शहर विभागातील नामको बँक कर्मचारी मित्रमंडळ (प्रथम), एचएएल मंडळ (द्वितीय), राजेबहाद्दर मंडळ (तृतीय), श्री सेवा पिंपळ चौक मंडळ आणि सरसुभे लेन मंडळास उत्तेजनार्थ, जुने नाशिक विभागातील वेलकम सहकार्य मंडळ (प्रथम), गजानन मित्रमंडळ (द्वितीय), नूतन ऐक्य मित्रमंडळ (तृतीय), भारत मंडळ, हुंडीवाला लेन मित्रमंडळ आणि तिवंध्याचा राजा मंडळास उत्तेजनार्थ, पंचवटी विभागातील श्रीमान सत्यवादी मंडळ (प्रथम), सत्यबाल मित्रमंडळ (द्वितीय), सप्तशृंगी मंडळ (तृतीय), सरदार चौक मंडळ, कलानगर मंडळ, श्री साई गणेश मित्रमंडळ यांस उत्तेजनार्थ, सिडकोतील एकता विविध विकास सेवा संस्था मंडळ (प्रथम), राजीवनगर येथील युनिक ग्रुप मित्रमंडळ (द्वितीय), नाशिकरोड विभागातील गजानन मित्रमंडळ (तृतीय) आणि सातपूर विभागातून क्रांतिवीर मित्रमंडळास उत्तेजनार्थ अशी पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.
स्पर्धेसाठी प्रा. बाळ नगरकर, प्रा. डॉ. कृष्णा शहाणे, श्रीकांत बेणी, स्वप्निल तोरणे, नंदू गवांदे, सुनील घुले, मधुकर झेंडे, पद्माकर लोणकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सोनगिराज मिहीर हर्बल्स आणि राजे छत्रपती कला, क्रीडा मंडळाच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेतील विजेत्यांना ८ आक्टोबर रोजी परशुराम साईखेडकर नाटय़गृहात आयोजित कार्यक्रमात पारितोषिक वितरण केले जाणार आहे.

 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा.



 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो