क्रांतिवीर वसंतराव नाईक जन्मशताब्दीनिमित्त ‘विशेष टपाल पाकीट’चे अनावरण
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

क्रांतिवीर वसंतराव नाईक जन्मशताब्दीनिमित्त ‘विशेष टपाल पाकीट’चे अनावरण Bookmark and Share Print E-mail
नाशिक वृत्तान्त

नाशिक / प्रतिनिधी
स्वातंत्र्यलढय़ात जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी योगदान दिले. स्वातंत्र्याच्या त्या इतिहासातील सोनेरी पावलं म्हणजे क्रांतिवीर वसंतराव नाईक होय. महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित होऊन नाईक यांनी बालवयापासून इंग्रजांविरुद्धच्या लढायांत सक्रिय सहभाग घेतला. प्रतिकूल परिस्थितीत अहोरात्र संघर्ष करीत त्यांनी समाजातील वंचित घटकांसाठी कार्य केले. वसंतराव नाईक शिक्षण संस्था म्हणजे क्रांतिवीरांचे चिरंतन स्मारक होय, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. त्यांचे कार्य पुढे नेण्याची जबाबदारी आपली असून, त्यासाठी मतभेद दूर करून सर्वानी त्याग भावनेने एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.
भारतीय डाक विभाग, क्रां. वसंतराव नाईक जन्मशताब्दी महोत्सव समिती आणि क्रां. वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था यांच्या वतीने क्रां. वसंतराव नारायण नाईक यांच्यावरील ‘विशेष टपाल पाकीट’चे अनावरण येथील महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित समारंभात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रताप सोनवणे, समीर भुजबळ या खासदारांसह आ. जयंत जाधव, महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, डाक विभागाच्या अ. भा. सिंग, महोत्सव समितीचे अध्यक्ष विनायकदादा पाटील, संस्थेचे अध्यक्ष तुकाराम दिघोळे, मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सरचिटणीस नीलिमा पवार, एन. एम. आव्हाड, आदी उपस्थित होते.
क्रांतिवीर नाईक यांनी कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, या आर्थिकदृष्टय़ा कमकुवत घटकांच्या मुलांसाठी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. कामगारांच्या लढय़ात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. नाईक यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवरही काम केले. त्यांचे कार्य पुढे नेण्याची जबाबदारी आपली असून त्यासाठी मतभेद दूर करून सर्वानी त्याग भावनेने एकत्र येण्याचे आवाहन भुजबळ यांनी केले. राजकारणात झेंडे घ्यावेत, येथे मात्र ते बाजूला ठेवावेत. आज अनेक प्रश्नांचा गुंता वाढला आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वानी एकत्र राहून समन्वयाने काम केले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. क्रांतिवीरांचे चरित्र कायम दुर्लक्षित राहिले, परंतु त्यांच्या कर्तृत्वाचा उपयोग समाजासाठी आजही निरंतरपणे होत असल्याचे खा. सोनवणे यांनी सांगितले. टपाल पाकिटाच्या माध्यमातून क्रांतिवीरांची यशोगाथा देशभर पोहचेल, असेही ते म्हणाले. महापौरांनी क्रांतिवीरांच्या नाशिकमधील जुन्या आठवणींना उजाळा दिला. जुना गंगापूर नाक्यास क्रांतिवीरांचे नाव देण्यासंदर्भात सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. गोदावरी बँकेच्या माध्यमातून विकसित होत असलेल्या या चौकास क्रांतिवीरांचे नाव देण्यास नीलिमा पवार यांनीही हिरवा कंदील दिला. मध्यवर्ती बस स्थानकासही त्यांचे नाव देण्यात येईल, असे यावेळी मान्यवरांनी स्पष्ट केले.
भारतीय डाक विभागाच्या प्रदेश प्रमुख अ. भा. सिंग यांनी देशातील लोकांपर्यंत क्रांतिवीरांच्या कार्याची माहिती पोहचविण्याचा प्रयत्न या टपाल पाकिटाच्या माध्यमातून केला जाईल, असे सांगितले.
खा. सोनवणे यांनी क्रांतिवीरांचे दुर्मिळ छायाचित्र संस्थेस भेट दिले. डॉ. धर्माजी बोडके यांच्या ‘एका मोठय़ा शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत कशी मिळवावी’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा.



 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो