गांधी जयंतीच्या कार्यक्रमातही काँग्रेसमधील दुहीचे प्रदर्शन
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

गांधी जयंतीच्या कार्यक्रमातही काँग्रेसमधील दुहीचे प्रदर्शन Bookmark and Share Print E-mail
नाशिक वृत्तान्त

नाशिक / प्रतिनिधी - बुधवार, ३ ऑक्टोबर २०१२
अहिंसेच्या मार्गावर चालण्याची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या विचाराचे आपणच खरे पाईक असल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेस पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गांधी जयंतीच्या दिवशीच आपल्यातील दुहीचे प्रदर्शन घडविले. शहर काँग्रेसमध्ये उफाळून आलेल्या वादाची छाया महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीच्या कार्यक्रमांवर पडली. छाजेड गटाने गांधी ज्योत येथे पक्षाच्या अधिकृत कार्यक्रमांचे आयोजन केले असताना विरोधी गटाने कालिकादेवी संस्थानच्या सभागृहात स्वतंत्रपणे दुसरा कार्यक्रम आयोजित करून ‘छाजेड हटाओ, काँग्रेस बचाओ’ मोहिमेला गती देण्याचा मनसुबा अधोरेखित केला. त्यात काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दोन्ही कार्यक्रमास हजेरी लावून आपण कोणत्याही गटाचे नसल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेस शहराध्यक्षपदी आकाश छाजेड यांची नियुक्ती झाल्यापासून पक्षात स्थानिक पातळीवर सरळसरळ दोन गट पडले आहेत. स्थानिक राजकारणात छाजेड गटाकडून सातत्याने अन्याय सहन करावा लागत असल्याची तक्रार करीत काही नेत्यांनी थेट वरिष्ठांकडे तक्रार करून छाजेड हटाओ मोहीम तीव्र केली आहे. पक्षाच्या स्थानिक पातळीवरील अंतर्गत वादाचे पडसाद महात्मा गांधी व लालबहादूर जयंतीच्या कार्यक्रमातही उमटले. नाशिक शहर काँग्रेसतर्फे गंगाघाट येथील गांधी ज्योत येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस शहराध्यक्ष अ‍ॅड. आकाश छाजेड तसेच मविप्र संचालक मुरलीधर पाटील, महिला अध्यक्षा वत्सलाताई खैरे यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहण्यात आले. छाजेड यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी नगरसेवक, पालिकेतील पक्षाचे गटनेते व इतर पदाधिकारी उपस्थित होते. शहर काँग्रेसच्या या कार्यक्रमावर छाजेड विरोधकांनी बहिष्कार टाकला होता.
‘छाजेड हटाओ, काँग्रेस बचावो’ मोहिमेला बळ देण्यासाठी विरोधकांनी समांतर कार्यक्रमाचे आयोजन करून यापुढे शहर काँग्रेसतर्फे आयोजित प्रत्येक कार्यक्रमास या पद्धतीने उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. या गटाच्या वतीने कालिकादेवी संस्थानच्या मंदिर सभागृहात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. या वेळी प्रदेश सरचिटणीस डॉ. शोभा बच्छाव, शरद आहेर, माजी खासदार प्रतापराव वाघ, स्थायी समितीचे अध्यक्ष उद्धव निमसे, दिनकर पाटील, लता पाटील यांच्यासह दहा नगरसेवक, अण्णा पाटील, हेमलता पाटील, नितीन सुगंधी, आदी पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी ज्येष्ठ नागरिकांनाही गौरविण्यात आले. अहिंसेच्या मार्गाने पक्षाचे काम करीत राहण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. काँग्रेस समितीने आयोजित कार्यक्रमांवर बहिष्कार टाकून जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवण्याचा मनोदय या वेळी व्यक्त करण्यात आला. काँग्रेस शहराध्यक्षांबरोबर कोणताही कार्यक्रम राहणार नाही, असेही या वेळी सांगण्यात आले. दरम्यान, काँग्रेसच्या दोन वेगवेगळ्या गटांतर्फे आयोजित कार्यक्रमांना काही पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. यातून आपण दोन्ही गटांसोबत असल्याचे दाखवून देण्यात आले.

 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा.



 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो