‘नगरकरांना विकासाचे स्वप्न पडतच नाही?’
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘नगरकरांना विकासाचे स्वप्न पडतच नाही?’ Bookmark and Share Print E-mail
नगर वृत्तान्त

शहराच्या दुरावस्थेवर लखीना हळहळले
प्रतिनिधी - बुधवार, ३ ऑक्टोबर २०१२
‘क्या इस शहर की रफ्तार थम गयी है?’ असा नगरकरांच्या काळजाला भिडणारा प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारच्या ऊर्जा खात्याचे निवृत्त सचिव व नगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी, पद्मश्री अनिलकुमार लखिना यांनी आज तीस वर्षांंनंतरही नगर शहरात कोणताही बदल झाला नसल्याची खंत ‘मै मायूस हो गया हूँ’ अशा शब्दात जाहीरपणे व्यक्त केली. मुझे आपसे शिकायत है, क्या आप बदलाव का सपना नही देखते? असा प्रश्नही त्यांनी नगरकरांना केला.
निमित्त होते नगर व्यासपीठने गणेसोत्सवात आयोजित केलेल्या ‘नगर महोत्सवा’तील पारितोषिक वितरणाचे. यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन लखिना बोलत होते. यावेळी १९८४ मधील आपल्या जिल्हाधिकारी पदाच्या कारकिर्दीतील शहरातील काही आठवणींना उजाळा देताना त्यांनी शहराला कोणाची नजर लागली, काहीच कसा फरक पडला नाही, ही मोठी ‘अजीब बात है’ असाही प्रश्न केला. शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी आपण काही वेळेस नगर शहरातून जातो, त्यावेळीही तेच रस्ते, शहराचा तोच वास जाणवत असतो, अशी मार्मिक टिप्पणी त्यांनी केली.
शांतता हवी असेल तर शहर सांस्कृतिक उपक्रमात व्यस्त राहिले पाहिजे, अशी सूचना लखीना यांनी केली. काळ बदलतो आहे पुणे, औरंगाबाद सारखी शहरे किती बदलली आहेत, तुम्हाला शहर कसे हवे आहे, याचे तुम्ही स्वप्न पाहता की नाही, महोत्सवातील विविध स्पर्धातून तुम्ही भाग घेतला, काही तरी मिळवण्यासाठीच तर तुम्ही स्पर्धात भाग घेता, आपल्याला  शहर कसे हवे, पाच-पन्नास वर्षांंनंतर शहर कसे हवे, चांगले रस्ते, पथदिवे, चांगल्या सुविधा हव्या असतील तर स्वप्न पहायलाच हवे, असेही आवाहन त्यांनी
केले.
जिल्ह्य़ात कशाची कमतरता नाही, ऋषिमुनींची परंपरा आहे, साखर कारखानदारी मोठी आहे, मोठे कारखाने आहेत याचा उपयोग करुन घेऊन पर्यंटन विकासाला चालना दिली जावी अशीही सूचना त्यांनी केली.
नगर महोत्सव नगरकरांचे व्यासपीठ झाल्याचा गौरव आ. अनिल राठोड यांनी केला. महापौर शिला शिंदे, माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले यांची भाषणे झाली. संयोजक सुधीर मेहता यांनी प्रास्ताविकात महोत्सवाची व लखिना यांच्या कार्याची माहिती दिली. उपमहापौर गितांजली काळे, माजी आमदार दादा कळमकर, मनपा आयुक्त विजय कुलकर्णी, डॉ. एस. एस. दिपक, राम मेंघानी, संजय चोपडा, मीना मुनोत, अॅड. सुभाष भोर आदी उपस्थित होते. पारितोषिक वितरणापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रम झाले.
त्याही वेळी नगर शहर दुय्यमच
नगरच्या आठवणींना उजाळा देताना लखिना म्हणाले, नगरचा जिल्ह्य़ाचे ठिकाण म्हणून त्यावेळीही विचार होत नव्हता, आताही तो होत असावा, असे दिसत नाही. आपली प्रशासकीय सेवेच्या कारकिर्दीस नगरमधून सुरुवात झाली, त्यामुळे आपण कायम नगरचे कर्जदार राहू. त्यावेळी आपण केवळ ३२ वर्षांचे होतो, जिल्ह्य़ाच्या नियोजनासाठी याच सहकार सभागृहात बैठक होती, थोरात, विखे, घुले, गडाख अशी मोठी नेते मंडळी होती, आपण एका बाजूला खूर्चीवर बसलो होतो, परंतु प्रत्येक नेता आपल्या भागाचा विचार करत होता, परंतु पूर्ण जिल्हा म्हणून कोणी विचार करायला तयार नव्हते. त्याचे चित्र आजही दिसते. नगर शहराच्या बसस्थानक चौकात लावलेला पथदिवा तसाच आहे फक्त त्याची उंची कमी झाली आहे.

 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा.



 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो