व्यसनांमुळे राष्ट्राचे नुकसान- राज्यपाल
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

व्यसनांमुळे राष्ट्राचे नुकसान- राज्यपाल Bookmark and Share Print E-mail
पुणे वृत्तान्त

प्रतिनिधी
व्यसनामुळे केवळ एका व्यक्तीचेच नव्हे, तर त्याचे कुटुंब, समाज आणि पर्यायाने राष्ट्राचे नुकसान होते. व्यसन हे साक्षर, निरक्षर, खेडी, शहरे असे सर्वव्यापी आहे, असे मत राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी आज व्यक्त केले. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने आयोजित पहिल्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी समाज कल्याणमंत्री शिवाजीराव मोघे होते. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अनिल अवचट, राज्यमंत्री सचिन अहिर, सचिव आर. डी. शिंदे, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी विकास देशमुख, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी अनिल कवडे हेही या वेळी उपस्थित होते.
गांधीजयंतीनिमित्त व्यसनमुक्ती साहित्य संमेलन आयोजित केले, हे कौतुकास्पद असून व्यसनमुक्ती धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे याचा आपणाला आनंद आहे. भारतीय समाज मनावर चित्रपटाचा पगडा मोठा आहे. चित्रपटातील नायक दारुच्या जाहिराती करतात, त्यातूनही युवक नशेकडे आकर्षित होताना दिसतात. राज्यात व्यसनमुक्तीसाठी अतिशय चांगले धोरण आणि कायदे केले आहेत. याची अतिशय कडक अंमलबजावणी करावी, असे आवाहन राज्य शासनाला राज्यपालांनी या वेळी केले. मुलींनी व्यसनी मुलाबरोबर लग्न करण्यास स्पष्ट नकार द्यावा, असेही ते म्हणाले.
हे साहित्य संमेलन व्यसनी लोकांच्या मानसिक परिवर्तनासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. व्यसनाच्या दुष्परिणामावर साहित्य निर्माण झाले पाहिजे, त्यातून नव्या पिढीला व्यसन वाईट असते याची जाणीव होईल. यासाठी हे साहित्य संमेलन घेत आहोत. व्यसनमुक्ती धोरणाच्या अंमलबजावणीमुळे शालेय अभ्यासक्रमातून व्यसनमुक्तीचे वगळलेले धडे पुन्हा समाविष्ट करून घेण्यात आले आहेत, अशी माहिती शिवाजीराव मोघे यांनी या वेळी दिली.
दारुला मिळणारी प्रतिष्ठा थांबली पाहिजे. स्वत:च्या पैशाने आपण व्यसनाच्या माध्यमातून मृत्यूला जवळ करतो, हे सत्य आपल्याला का कळत नाही? आज गावागावात, घराघरात तंबाखू सारखा मोठा शत्रु राहतो आहे. खरं तर जो पाला जनावरही खात नाहीत तो आपण का खातो. जनावरं भूक लागली तरच चारा खातात आणि शरीराला अपायकारक असलेल्या गोष्टी ते खात नाहीत हे आपण त्यांच्याकडून शिकलं पाहिजे, असे डॉ. अवचट म्हणाले.
या वेळी सामाजिक न्याय विभागाचे आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्यमंत्री सचिन अहिर यांनीही व्यसनमुक्तीच्या कार्यावर आपल्या मनोगतात प्रकाश टाकला. सामाजिक न्याय विभागाचे सचिव आर. डी. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमासाठी राज्यातून व्यसनमुक्ती कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठय़ा प्रमाणावर आले होते.
व्यसनमुक्ती दिंडी
‘एक दोन तीन चार.. व्यसनमुक्तीचा करू प्रचार..’ अशा घोषणांच्या निनादात शनिवारवाडा ते बालगंधर्व रंगमंदिरादरम्यान व्यसनमुक्त प्रचार दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवाजीराव मोघे, डॉ. अनिल अवचट व इतर अनेकजण त्यात सहभागी झाले होते. नंदूरबार जिल्हय़ातील सातपुडा येथील झैलसिंग पावरा यांच्या संघाचे आदिवासी कलाकारांचे पथक व वारकरी वेशातील शाळकरी विद्यार्थ्यांचे पथकही दिंडीचे आकर्षण ठरले होते.  

 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा.



 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो