बालेवाडी येथे झालेल्या पाणीपुरी विक्रेत्याच्या खूनप्रकरणी एकाला अटक
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

बालेवाडी येथे झालेल्या पाणीपुरी विक्रेत्याच्या खूनप्रकरणी एकाला अटक Bookmark and Share Print E-mail
पुणे वृत्तान्त

चार फरारी आरोपींना पकडण्यास पोलीस मध्यप्रदेशला रवाना
प्रतिनिधी
बालेवाडी येथे झालेल्या पाणी विक्रेत्याचे शिर धडावेगळे करून निर्घृण खून पाच जणांनी पैशाच्या कारणावरून केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट तीनने एका आरोपीस अटक केली आहे. इतर चार आरोपींना अटक करण्यासाठी चतु:श्रुंगी पोलिसांचे पथक मध्यप्रदेशात गेले आहे.
नेपाळ श्रीपतराव बघेल (वय २५, रा. फुगेवाडी, मूळ- मध्य प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर या गुन्ह्य़ातील आरोपी राजबहादूर बघेल, त्याचा भाऊ परमार बघेल, रामपाल बघेल व हरीगोविंदसिंग बघेल हे पाच जण खून केल्यानंतर फरार झाले आहेत. या घटनेत बाणेर येथील पाणीपुरी विक्रेता अरविंद सुमेरसिंग कुशवाह (वय २५, रा. धनकुडे चाळ, बालेवाडी) याचा खून झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुशवाह याचा शिर कापलेल्या स्थितीतील मृतदेह बालेवाडी येथील एका शेतात आढळून आला होता. पॅनकार्डवरून कुशवाह याची ओळख पटली होती. या घटनेचा तपास चतु:श्रुंगी पोलीस व गुन्हे शाखेचे पोलीस करत होते.
गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस कर्मचारी गुनशिल रंगम व महेश पवार यांना खबऱ्याकडील माहितीवरून आरोपी राजबहादूर याचा मित्र नेपाळ याला पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी ताब्यात घेतले. या गुन्ह्य़ाबाबत तपास केला असता त्यांने इतर आरोपींसोबत हा गुन्हा केल्याचे कबूल केले. याबाबत पवार यांनी सांगितले की, तीन महिन्यांपूर्वी आरोपी राजबहादुर व मयत कुशवाह यांची ओळख झाली होती. व्यवसायासाठी राजबहादूरने कुशवाहकडून बारा हजार रुपये घेतले होते. ते पैसे परत न दिल्यामुळे कुशवाह याने राजबहादूरची पाणीपुरीची गाडी उचलून आणली होती. ती नंतर राजबहादुर याने पैसे न देता गुपचुप घेऊन गेला होता. पैशावरून त्यांच्यात सतत वादावादी होत होती. त्यामुळे राजबहादूर याने आपला भाऊ परमार व चुलते रामपाल व मित्र हरीगोविंदसिंग, नेपाळ यांच्यासोबत कुशवाह याला जिवे मारण्याचा कट रचला. शनिवारी रात्री सातच्या सुमारास बोलणी करण्याच्या कारणाने कुशवाहला राजबहादूर दुचाकीवर घेऊन गेला. बालेवाडी येथील एका शेतात दोघांनी हात व दोघांनी पाय बांधून राजबहादूर याने कांदा कापण्याच्या लांब चाकूने कुशवाह याचे शिर धडावेगळे केले. शिर व धड बाजूला उचलून ठेवण्यात आले होते. त्यामुळे हे काम एकटय़ाचे नसल्याचा संशय होता. मिळालेल्या माहितीवरून नेपाळ याला अटक केली. त्याच्याकडून ही माहिती तपासात निष्पन्न झाली आहे.   

 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा.



 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो