युवती मेळाव्याद्वारे सुप्रिया सुळे यांचे शक्तिप्रदर्शन!
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

युवती मेळाव्याद्वारे सुप्रिया सुळे यांचे शक्तिप्रदर्शन! Bookmark and Share Print E-mail
पुणे वृत्तान्त

प्रतिनिधी - बुधवार, ३ ऑक्टोबर २०१२
‘देऊ उभारी, घेऊ भरारी, राष्ट्रवादी लई भारी’ या गीतावरील समूहनृत्य.. ‘मी सावित्री जोतिबा फुले बोलतेय’ असे म्हणत शिवानी म्हेत्रे या चिमुरडीने साधलेला शैलीदार संवाद.. स्त्रीभ्रूणहत्येकडे लक्ष वेधणारे पथनाटय़.. ‘दादा’ व ‘ताईं’ च्या उपस्थितीत युवतींनी वाचलेला समस्यांचा पाढा.. अशा वातावरणात राष्ट्रवादी युवती संमेलनातून खासदार सुप्रिया सुळे यांनी शक्तिप्रदर्शनाचे उद्दिष्ट साध्य केले.
राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे आयोजित युवती मेळाव्यामध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल असली तरी, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती हीच मेळाव्याच्या आकर्षणाचे केंद्र ठरली. पक्षाच्या विविध नेत्यांसमोर युवतींनी धीटपणाने मनोगत व्यक्त केलेच; पण समाजामध्ये वावरताना युवतींना भेडसावणाऱ्या पीएमपी बसमध्ये होणारी छेडछाड, बस स्टॉपला न थांबविल्यामुळे मुलींना घरी पोहोचण्यास होणारा उशीर, गुन्हेगारी वाढल्यामुळे रात्री घरी जात असताना वाटणारी भीती, हुंडय़ाची अनिष्ट प्रथा या प्रश्नांविषयी त्या मोकळेपणाने बोलल्या.
पूर्वी व्यस्त असल्यामुळे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकलेल्या ‘दादा’चे मी मनापासून स्वागत करते, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी इतका उत्साह यापूर्वी पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमातून दिसला नाही, असे जाहीरपणे सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘छेडछाड ही मुलींची सर्वात मोठी अडचण आहे. त्याविरोधात संघटित व्हा. पाच मुली एकत्र आल्या तर, एकही मुलगा पुन्हा छेडणार नाही. मुलाला मारण्यासाठी एक हात मुलीचा असला तर दुसरा हात राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा असेल. छेडछाडमुक्त जिल्ह्य़ासाठीचे बक्षीस पुण्याला द्या असे मी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना सांगेन. हुंडा घेणाऱ्या मुलाशी लग्न करणार नाही, असे ठरविले तर, तुम्हाला हुंडा न घेणाऱ्या राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांशीच लग्न करावे लागेल. हुंडा घेणाऱ्या मुलाची बँडबाजासह वरात पोलीस ठाण्यामध्ये घेऊन जा. पुढचं आबा बघून घेतील.’’
  ‘लॅपटॉप आठ दिवसांत पोहोचला नाही तर..’
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या सामान्यज्ञान स्पर्धेतील विजेत्या युवतीने आपल्याला लॅपटॉप हे बक्षीस मिळाले नसल्याची खंत बोलून दाखविली. हा कार्यक्रम नगरसेवक विशाल तांबे यांनी घेतल्याचेही तिने सांगितले. ‘हा लॅपटॉप आठ दिवसांत पोहोचला नाही तर..’ असे आपल्या खास शैलीत अजित पवार यांनी वक्तव्य करताच सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या हातामध्ये कागद दिला. त्यामध्ये संबंधित युवतीचा संपर्क होऊ न शकल्याने हे बक्षीस देता आले नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आले.

  ..राजीनाम्यामुळे  अजितदादांची प्रतिमा उंचावली!
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा दिलेला राजीनामा हा पवार विरुद्ध पवार असा संघर्ष आहे का, असे पत्रकारांनी विचारले असता खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, की यासंदर्भात पवारसाहेबांनीच उत्तर दिलेले आहे. त्याविषयी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांने बोलणे योग्य नाही. मात्र, राजीनाम्यामुळे अजितदादाची प्रतिमा उंचावली आहे. दादा हा आजही पक्षाचा नेता असल्यामुळे त्याने व्यक्त केलेले मत हा आमच्यासाठी आदेशच असतो. राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा २८ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद येथे मेळावा होणार आहे, असे सांगून सुप्रिया सुळे यांनी पवारसाहेब, अजितदादा आणि मधुकर पिचड यांनी युवती काँग्रेसचे निमंत्रक म्हणून काम करावे, अशी सूचना केली आहे, असे स्पष्ट केले.

 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा.



 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो