जि.प.चे शिक्षक आजपासून घालणार गणवेश
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

जि.प.चे शिक्षक आजपासून घालणार गणवेश Bookmark and Share Print E-mail
नागपूर वृत्तान्त

नागपूर/प्रतिनिधी
विद्यार्थ्यांप्रमाणे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड असावा या उद्देशाने जिल्हा परिषदेने निर्णय घेतला. ड्रेसकोडचा प्रारंभ आज महात्मा गांधी जयंतीपासून करण्यात आला असला आज बहुतेक शाळांना सुटय़ा असल्यामुळे उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. आठवडय़ातून तीन दिवस शिक्षकांना गणवेश परिधान करावा लागणार आहे.  
आज गांधी जयंतीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली असली तरी आज अनेक शाळांना गांधई जयंतीची सुटी असल्याने उद्या पासून या निर्णयाची अंमलबजालणी दिसून येईल. आठवडय़ातून किमान तीन दिवस तरी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी गणवेशात असावे असा निर्णय घेण्यात आला. शिक्षकांसाठी पांढरा शर्ट व काळा पॅन्ट असा ड्रेसकोड आहे. या चांगल्या निर्णयाचे शिक्षकांसह अधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे. एका शिक्षक संघटनेने ड्रेसकोडला विरोध केला असून त्यासंदर्भात त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे. मात्र नऊ शिक्षक  संघटनेने ड्रेस कोडला पाठिंबा दिल्याने विरोध करणाऱ्या संघटनांची फारच गोची झाली आहे.
विशेष म्हणजे विरोध करणारी संघटना ही महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त नाही. त्यामुळे तसेही या संघटनेचे महत्त्व कमीच आहे. विद्यार्थ्यांसह शिक्षकांना, अधिकाऱ्यांना शिस्त लागावी म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गोतमारे यांनी सर्वसंमतीने हा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे उद्या गांधी जयंतीपासून शिक्षक गणवेशात दिसणार आहे. सोमवार, मंगळवार आणि शनिवार असे तीन दिवस शिक्षक गणवेशात राहणार आहे. साडीच्या रंगाची निवड सुरू असल्याने महिला शिक्षिका १५ ऑक्टोबरपासून गणवेशात दिसतील.   

 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा.



 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो