मुलींच्या शिक्षणासाठी मोफ त बससेवेची योजना गावखेडय़ातील शाळांच्या मुळावर
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> मुलींच्या शिक्षणासाठी मोफ त बससेवेची योजना गावखेडय़ातील शाळांच्या मुळावर
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मुलींच्या शिक्षणासाठी मोफ त बससेवेची योजना गावखेडय़ातील शाळांच्या मुळावर Bookmark and Share Print E-mail

शहरी विरुद्ध ग्रामीण.. नव्याच वादाला फुटले तोंड
प्रशांत देशमुख , वर्धा

मोफत बससेवेमुळे शहरात शिकण्याचा आनंद मुलींना मिळत असला, तरी त्यामुळे ग्रामीण भागातील शाळा मात्र ओस पडण्याचे नवेच संकट उभे झाल्याने शहरी व विरुद्ध ग्रामीण, असा नवाच पेच शालेय व्यवस्थापनात उद्भवला आहे. शहरातील शाळांचे मुख्याध्यापक विद्यार्थी मिळवण्यासाठी या योजनेचा गैरफायदा घेत असल्याच्या बऱ्याच तक्रारी एकटय़ा वर्धा जिल्ह्य़ातच नाही, तर विदर्भातील अन्य जिल्ह्य़ातही असल्याच्या असंख्य तक्रारी आहेत.

अधिकाधिक मुली शिक्षणास प्रवृत्त व्हाव्या म्हणून राज्य शासनाने १९९६-९७ पासून मोफ त बससेवेची योजना मुलींसाठी लागू केली. ग्रामीण भागातील पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी एस.टी.ने मोफ त प्रवास करण्याची सवलत आहे. ‘अहिल्याबाई होळकर मुलींना मोफ त प्रवास योजना’ अशा नावाने ही योजना  काही अटींसह सुरू लागू करण्यात आली. यात एक महत्त्वाची अट होती. ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर पाचवी ते दहावीपर्यंतची शिक्षणाची सोय असल्यास अशा गावातील मुलींना दुसऱ्या गावात अथवा शहरात शिक्षणासाठी जाण्यास ही सवलत मिळणार नाही. या अटीचे पालन करणाऱ्या पात्र विद्यार्थिनींची यादी शाळा मुख्याध्यापकांनी पाठवावी व त्यांनीच एस.टी. आगारप्रमुखांकडून अपेक्षित मोफ त पासेस प्राप्त करून घ्यावेत, असे आदेशात स्पष्ट नमूद आहे.
एस.टी. महामंडळाकडून जेवढे मोफ त पासेस देण्यात येतात, त्याची परिपूर्ती राज्य शासनाकडून करण्यात येते. म्हणजे खर्चाची रक्कम शासन मंडळास देते, मात्र या योजनेचा शहरातील शाळा मुख्याध्यापकांनी सोयीने अर्थ लावून फोयदा उकळल्याचे म्हटले जाते. विद्यार्थी संख्येअभावी शहरातील अनेक शाळा ओस पडत आहेत. वर्ग तुकडय़ा बंद पडत असून शिक्षक अतिरिक्त ठरू लागले आहेत. शाळा बंद होण्याच्या मार्गावर असल्याने शहरातील शाळा मुख्याध्यापक नवनवे आमिष देत विद्यार्थ्यांना खेचत असल्याचे लपून राहिलेले नाही. शहरात शिकण्यास इच्छुक मुलींना मोफ त बससेवा मिळू लागल्याने गावातील शाळा सोडून व पालकांकडे हट्ट धरीत त्या शहरातील शाळांमध्ये प्रवेश घेत असल्याचे चित्र आहे. वध्र्यालगतच्या आंजी, येळाकेळी, वायगाव, सेलू, देवळी अशा भागात शिक्षणाची सोय असूनही मुलींचे लोंढेच्या लोंढे बसस्थानक व आर्वी नाका परिसरात उतरत असल्याचे दिसून येते.
शहरी शाळांना या योजनेने दिलासा मिळत असला तरी ग्रामीण शाळांवर यामुळे मोठे संकट उभे ठाकले आहे. गावात शिक्षणाची सोय असूनही मुलींच्या हट्टापुढे काही एक न चालणाऱ्या पालकांचीही या शाळांतील शिक्षक समजूत घालू शकत नाहीत. गेल्या १५ वर्षांपासून ग्रामीण भागातील शाळांमधील मुलींच्या उपस्थितीला लागत असलेले ग्रहण पाहून ग्रामीण भागातील शाळा मुख्याध्यापकांनी याकडे शिक्षण विभागाचे लक्ष वेधले, पण योजनेचा गैरफोयदा घेण्यावर अंकुश लागलेला नाही. जिल्हा परिषदेच्या बहुतांश उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांना पटसंख्येअभावी पदोन्नती न मिळणे, अतिरिक्त ठरणे अशा संकटांचा सामना करावा लागत आहे. मुरदगाव येथील मुख्याध्यापकाने यासंदर्भात बोलतांना सांगितले की, ही एकप्रकारे शासनाची फ सवणूकच आहे. परिपूर्तीपोटी राज्य शासनाकडून एस.टी. महामंडळास एकटय़ा वर्धा जिल्ह्य़ातून एक ते दीड कोटी रुपये देण्यात आले आहे. प्राथमिक शिक्षक संघाने जि.प. मुख्याधिकाऱ्यांना याबाबत पत्र दिल्याची माहिती मिळाली. शासनाने मोफ त बससेवेपोटी दिलेल्या कोटय़वधी रुपयांची वसुली नियमबाह्य़ व्यवहार करणाऱ्या शहरातील शाळा मुख्याध्यापकांकडून करण्याची मागणी ग्रामीण भागातील मुख्याध्यापक करीत आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांनी यासंदर्भात शहरातील शाळा मुख्याध्यापकांना नियमबाह्य़ पासेस दिल्यास कारवाईचा इशारा दिला, पण यात तसूभरही फ रक पडला नसल्याचे सांगण्यात येते. एस.टी. मंडळाने काही प्रकरणात पासेस देणे बंद केले होते, पण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आणत, तसेच विद्यार्थ्यांच्या भावना भडकवीत मोफ त पासेस मिळविले जातात. मुलींच्या शिक्षणाचा हेतू ठेवून अमलात आलेल्या व त्यासाठी कोटय़वधीचा खर्च होत असलेल्या मोफ त बससेवेमुळे मात्र ग्रामीण व शहरी शाळा मुख्याध्यापकांची परस्परांवरील कुरघोडीच तीव्र होत आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने यासंदर्भात खुलासा करताना स्पष्ट केले की, विदर्भातील अन्य जिल्ह्य़ांतही या योजनेचा गैरफोयदा शहरी शाळांकडून घेतला जात असल्याच्या असंख्य तक्रारी आहेत, पण मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न असल्याने कठोर कारवाई शक्य होत नाही. नियमांचे उल्लंघन करून शहरी शाळांमध्ये सर्रास मोफ त पासेस दिले जातात, हे खरे आहे. याविषयी वरिष्ठ पातळीवर तक्रारी करण्यात आल्या. शहरी शाळा मुख्याध्यापकांना पत्र देऊन ताकीद देण्यात आली आहे. नियमात न बसणाऱ्या मुलींना पासेस दिले असल्यास ते परत घेण्याचे निर्देश दिले आहेत. गैरप्रकारे पासेस दिल्यामुळे शासनास बसणाऱ्या आर्थिक भरुदडाची वसुली केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी कार्यालयाने नमूद करीत ग्रामीण भागातील शाळा न्यायालयात गेल्यास त्याची जबाबदारी शहरी शाळांतील मुख्याध्यापकांवर राहील, असा इशाराही दिल्याचे स्पष्ट केले.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो