मराठवाडय़ात २ हजार ८७६ गावे दुष्काळी
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> मराठवाडय़ात २ हजार ८७६ गावे दुष्काळी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मराठवाडय़ात २ हजार ८७६ गावे दुष्काळी Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाडय़ातील ८ हजार ५४०पैकी २ हजार ८७६ गावांमधील पिकाची नजर पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचा अहवाल महसूल विभागाने राज्य सरकारला बुधवारी सादर केला. दि. ३० सप्टेंबपर्यंतच्या नजर पैसेवारीवर ‘दुष्काळ’ जाहीर करण्याचे धोरण नव्याने घेण्यात आले होते. त्यानंतर मराठवाडय़ातील जालना, उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्हय़ांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या अधिक आहे. कापूस, सोयाबीन, फळबागांसह सर्वच पिके जळाली असल्याने ३७ पेक्षा अधिक तालुक्यांत नव्याने दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शैक्षणिक शुल्क व शेतसारा माफ होतो, तर टँकरने पाणीपुरवठय़ासाठी अधिकचा निधी मिळणे सोपे जाते.

या सुविधा दुष्काळ जाहीर नसतानाही मिळत आहेत. त्यामुळे नव्या पैसेवारीचा किती फायदा होईल, हे प्रश्न अनुत्तरित असल्याचे अधिकारी आवर्जून सांगतात.
औरंगाबाद जिल्हय़ात १ हजार ३५३पैकी ७५३ गावांमधील पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. जालना जिल्हय़ात ९७० म्हणजे १०० टक्के गावांमध्ये पैसेवारी ५०पेक्षा कमी असल्याचे अहवाल देण्यात आले आहेत. सर्वच गावांची पैसेवारी कमी दाखविण्यासाठी काही राजकीय पुढाऱ्यांचा दबाव असल्याचे लक्षात आल्यानंतर पैसेवारीची आकडेवारी नव्याने तपासून सादर करण्याचेही आदेश आहेत. परभणीत केवळ ३०, तर हिंगोली, नांदेड व लातूर जिल्हय़ांत चांगला पाऊस झाल्याने येथील पीकस्थिती चांगली असल्याचे अहवालात म्हटले आहे.
नांदेड जिल्हय़ातील १ हजार ५७५, परभणीतील ८१८ व लातूरमधील ९४३ गावांची नजर पैसेवारी ५०पेक्षा अधिक आहे. बीडमध्ये ६८५ गावांत दुष्काळ जाहीर होऊ शकतो. ही आकडेवारी राज्यस्तरावर सादर केल्यानंतर नोव्हेंबरात सुधारित पैसेवारी काढली जाईल. त्यानंतर १५ डिसेंबरला पीक कापणीच्या प्रयोगानंतर पैसेवारीचे अंतिम आकडे सरकारदरबारी सादर होतील. तत्पूर्वी नजर पैसेवारीच्या अंदाजाने केंद्र सरकारकडे दुष्काळासाठी मदत मागणे राज्य सरकारला शक्य होणार आहे. मराठवाडय़ात उस्मानाबाद जिल्हय़ातील ७३७ पैकी ४३८ गावांमधील पैसेवारी ५०पेक्षा कमी आहे.
औरंगाबाद तालुक्यात १५९, फुलंब्री ६८, पैठण १९०, गंगापूर २२, सिल्लोड ४७, कन्नड ३८ व सोयगावमधील २९ गावांमध्ये पैसेवारी कमी आल्याची आकडेवारी आहे. वैजापूर, खुलताबाद येथील पीकस्थिती चांगली असल्याचे अहवाल आहेत. पूर्वी मराठवाडय़ातील ३७ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाले होते. नव्या आकडेवारीप्रमाणे त्यात बदल होण्याची शक्यता आहे. आपला तालुका दुष्काळग्रस्त यादीत असावा यासाठी राजकीय नेते विशेष प्रयत्न करीत होते.
या आकडेवारीमुळे त्याला लगाम बसण्याची शक्यता आहे. मराठवाडय़ात आजही ४०२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दुष्काळ जाहीर झाल्यास शेतसाऱ्याचा थोडासा हिस्सा तातडीने माफ होईल. मात्र, नुकसानभरपाईसाठी स्वतंत्र ‘पॅकेज’ची आवश्यकता आहे.    
५०पेक्षा कमी हंगामी पैसेवारीची गावे
जिल्हा        गावे
औरंगाबाद    ७५३
जालना        ९७०
परभणी        ३०
हिंगोली        ००
नांदेड        ००
बीड        ६८५
लातूर        ०
उस्मानाबाद    ४३८

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो