जात पडताळणी समित्यांच्या बेभरवशी कारभाराने ग्रामपंचायत उमेदवार हवालदिल
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> जात पडताळणी समित्यांच्या बेभरवशी कारभाराने ग्रामपंचायत उमेदवार हवालदिल
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

जात पडताळणी समित्यांच्या बेभरवशी कारभाराने ग्रामपंचायत उमेदवार हवालदिल Bookmark and Share Print E-mail

खास प्रतिनिधी , मुंबई
नोव्हेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या ४,६३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत दोन दिवसांवर आली असतानाही जात प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे हजारो उमेदवार हवालदिल झाले आहेत. त्यामुळे आता अखरेचा पर्याय म्हणून निवडणुकीनंतर जात प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा देणारा अध्यादेश काढून इच्छुक उमेदवारांना दिलासा देण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या आहेत.
या ४,६३७ ग्रापपंचायतींची मुदत नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शुक्रवार, ५ ऑक्टोबर ही अंतिम तारीख आहे. मात्र या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करताना जातवैधता प्रमाणपत्र दाखल करणे राज्य निवडणूक आयोगाने बंधनकारक केले आहे. त्यामुळे जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवारांची जात पडताळणी समित्यांकडे धावाधाव सुरू आहे. मात्र या समित्यांच्या भोंगळ कारभारामुळे हजारो उमेदवारांना निवडणुकीपासून वंचित रहावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या उमेदवारांनी आता आपल्या विभागातील नेत्यांकडे धाव घेतली असून राज्य सरकारने हस्तक्षेप करून दिलासा देण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे अखेरच्या क्षणी अध्यादेश काढून जात प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत वाढवून देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.
त्यानुसार जात प्रमाणपत्राचे वैधता प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी समितीकडे जातीचे प्रमाणपत्र तपासणीसाठी दिले आहे, त्याचा पुरावा किंवा पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत आणि  निवडून आल्याच्या दिनांकापासून चार महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र देणाऱ्या उमेदवाराचे अर्ज स्वीकारण्याबाबतचा अध्यादेश काढण्यात येणार आहे. उद्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावास मान्यता घेऊन संध्याकाळपर्यंत अध्यादेश काढला जाईल, असे ग्रामविकास विभागातील सूत्रांनी सांगितले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो