गुजरातवर टीका करणाऱ्या सोनिया गांधी यांचे महाराष्ट्राबाबत मौन
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> गुजरातवर टीका करणाऱ्या सोनिया गांधी यांचे महाराष्ट्राबाबत मौन
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

गुजरातवर टीका करणाऱ्या सोनिया गांधी यांचे महाराष्ट्राबाबत मौन Bookmark and Share Print E-mail

सिलिंडरची मर्यादा वाढविण्यावर सरकारची अळीमिळी!
खास प्रतिनिधी , मुंबई

दिल्ली, आसाम, हरियाणा या काँग्रेसशासित राज्यांनी घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवरील अनुदानाची मर्यादा तीनने वाढविली असताना भाजपशासित राज्ये सामान्यांच्या मदतीला का धावून आली नाहीत, असा सवाल काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजकोटच्या सभेत बुधवारी केला असतानाच काँग्रेसची सत्ता असलेल्या महाराष्ट्रात मात्र ही मर्यादा वाढविण्याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सरकारने अद्याप निर्णय घेण्याचे टाळले आहे. सुमारे दीड हजार कोटींचा बोजा पडणार असल्याने हा निर्णय घेण्यात सरकारलाच धस्स होत आहे. यामुळेच हा निर्णय तात्काळ घ्यावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

केंद्र सरकारने अनुदानाच्या रक्कमेत वर्षांला सहा घरगुती वापराची गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय घेतल्याने त्याची तीव्र प्रतिक्रिया सर्वसामान्यांमध्ये पसरली होती. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी आणखी तीन सिलिंडर्सचा भार उचलण्याचा निर्णय घेतला. दिल्ली सरकारच्या निर्णयानंतर काँग्रेसने आपली सत्ता असलेल्या राज्यांना मर्यादा वाढविण्याचा आदेश दिला. त्यानुसार आसाम आणि हरियाणा या दोन राज्यांनी सहाऐवजी नऊची मर्यादा केली. महाराष्ट्रात मात्र अद्याप निर्णय घेण्याचे सरकारने टाळले आहे.
राज्यात सहाऐवजी नऊ सिलेंडर अनुदानानुसार देण्याचा निर्णय घेतल्यास राज्याच्या तिजोरीवर सुमारे १५०० कोटींचा बोजा पडणार आहे. परिणामी सरसकट तीनची मर्यादा वाढविण्याऐवजी कमी उत्पन्न असलेल्या गटांनाच ही सवलत द्यावी, असा विचार सुरू आहे. काँग्रेसने आदेश दिल्याने मर्यादा वाढविण्याचा निर्णय परस्पर घेऊ नका, तर तत्पूर्वी चर्चा करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. दुष्काळामुळे राज्याच्या तिजोरीवर हजार कोटींचा बोजा पडला आहे. आणखी हजार ते दीड हजार कोटींचा बोजा गॅस सिलिंडरमुळे पडल्यास राज्याचा अर्थसंकल्पच कोलमडेल आणि विकास कामांना निधीच मिळणार नाही, अशी चिन्हे आहेत.
काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी गुजरातमधील राजकोटच्या सभेत भाजपवर टीका करताना घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा उल्लेख केला. काँग्रेसशासित तीन राज्यांनी घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची मर्यादा वाढविली असली तरी राज्यात अद्याप निर्णय झालेला नसल्यानेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री चव्हाण यांना पत्र पाठवून तात्काळ सवलत द्यावी, अशी मागणी केली. हा निर्णय घेण्यापूर्वी राष्ट्रवादीलाही विश्वासात घ्यावे, अशी सूचना केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या उद्या होणाऱ्या बैठकीत घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची मर्यादा वाढविण्याच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसची अडवणूक करण्याकरिता राष्ट्रवादी कोणती भूमिका घेते यावर सारे अवलंबून आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो