कामाचा आनंद सर्वाधिक वेतनावर अवलंबून
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> कामाचा आनंद सर्वाधिक वेतनावर अवलंबून
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

कामाचा आनंद सर्वाधिक वेतनावर अवलंबून Bookmark and Share Print E-mail

पीटीआय, लंडन

आता हे अधिकृत सत्य आहे.. कामाच्या ठिकाणी मिळणारे समाधान हे तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांपेक्षा किती चांगले वेतन मिळते याच्याशी निगडित असते. एका अभ्यास पाहणीत या आतापर्यंत असलेल्या समजावर शिक्कामोर्तब झाले आहे. तुमचे समाधान हे तुम्हाला किती वेतन मिळते याच्यापेक्षाही दुसऱ्यापेक्षा तुम्हाला किती जास्त वेतन मिळते यावर अवलंबून असते. तुमच्या सहकाऱ्यांच्या वेतनाशी तुम्ही सतत तुलना करीत असता. त्यामुळे तुमचे वेतन हे त्यांच्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही मनातल्या मनात खट्टू होता, असे या अभ्यासात दिसून आले आहे. माद्रिदच्या कालरेस-३ विद्यापीठाचे प्राध्यापक एदुआर्दो पेरेझ असेनजो यांनी हे संशोधन केले असून त्यांच्या मते कार्यालयातील कुठल्याही कर्मचाऱ्याचे समाधान हे त्याला इतरांपेक्षा किती अधिक वेतन मिळते यावर अवलंबून असते. त्याचबरोबर त्याची कामगिरीही त्यानुसार चांगली-वाईट असते. जर एखाद्या व्यक्तीचे वेतन हे त्याच्या दुसऱ्या सहकाऱ्यापेक्षा कमी असेल तर तो जास्त तास काम करण्याचा प्रयत्न करतो. यात सामाजिक तुलनेचा भाग जास्त आहे. जर आपल्या सहकाऱ्यांना जास्त वेतन मिळत असेल तर आपणही कठोर परिश्रम केले तर जास्त वेतन मिळवू शकू अशी कल्पना त्यामागे असते. त्यामुळे इतरांना जास्त वेतन मिळते याचा त्या व्यक्तीच्या सुखसमाधानावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कारण ती व्यक्ती इतरांशी तुलना करीत राहते.असेनजो यांच्या मते कर्मचाऱ्यांचे वेतनमान ठरवताना या निष्कर्षांचा विचार करण्याची गरज असते. कर्मचारी केवळ त्याला किती वेतन मिळते याचा विचार करीत नसतो तर सहकारी कर्मचाऱ्यांना किती वेतन मिळते याचाही विचार करीत असतो. कर्मचारी सुखी असेल तर तो जास्त उत्पादक काम करू शकतो व असमाधानी असेल तर त्याच्या कामावर वाईट परिणाम होतो.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो