श्रीलंकेच्या लष्करी अधिकाऱ्यांना भारतातच प्रशिक्षण
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> श्रीलंकेच्या लष्करी अधिकाऱ्यांना भारतातच प्रशिक्षण
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

श्रीलंकेच्या लष्करी अधिकाऱ्यांना भारतातच प्रशिक्षण Bookmark and Share Print E-mail

पीटीआय, कोलंबो

तामिळनाडूतील विविध राजकीय पक्षांकडून होणारा तीव्र विरोध झुगारून श्रीलंकेने आपल्या संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांना भारतातच प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा ठाम निर्धार केला आहे. आपल्या संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांना चीनसारख्या देशांमध्ये प्रशिक्षणासाठी पाठविण्याची शक्यता श्रीलंकेने फेटाळली आहे. चीनपेक्षा भारताकडे आम्ही अधिक विस्तृत दृष्टिकोनातून पाहतो, असे श्रीलंकेचे आर्थिक विकासमंत्री बेसील राजपक्षे यांनी म्हटले आहे. तामिळनाडूत श्रीलंकेच्या नागरिकांवर अलीकडेच हल्ले झाले त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या असल्या, तरी आमच्या मनात भारत अथवा भारतातील नागरिकांबद्दल कोणतीही कटुता नाही, असेही राजपक्षे यांनी स्पष्ट केले. भारतीयांबद्दल कोणतीही कटुता मनात बाळगण्याचा आम्ही विचारही केला नाही, कारण ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर लष्कराच्या अधिकाऱ्यांना भारतात अथवा पाकिस्तानातच प्रशिक्षण देण्यात आले आहे. भारतात लष्करी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबाबत श्रीलंका फेरविचार करीत आहे का, असे विचारले असता राजपक्षे यांनी उपर्युक्त उत्तर दिले.
लष्कराच्या नव्या तुकडीला प्रशिक्षणासाठी भारतात पाठविण्याची परंपरा असून त्यामध्ये बदल करण्याचा कोणताही विचार नाही. या बाबत विविध मतप्रवाह व्यक्त केले जात असले, तरी आमच्या कार्यक्रमात बदल झालेला नाही. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत आणि हीच परंपरा सुरू राहील असा आमचा विश्वास आहे, असेही ते म्हणाले.आमच्या संरक्षण सचिवापासून ते लष्कराच्या कमांडपर्यंत सर्वाना प्रथम भारतातच पाठविण्यात येते आणि त्यानंतरच त्यांना प्रशिक्षणासाठी अमेरिकेसारख्या देशांमध्ये पाठविण्यात येते, असेही राजपक्षे यांनी वार्ताहरांकडे स्पष्ट केले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो