इंडोनेशियामध्ये पगारवाढीसाठी २० लाख कामगारांचा बंद
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> इंडोनेशियामध्ये पगारवाढीसाठी २० लाख कामगारांचा बंद
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

इंडोनेशियामध्ये पगारवाढीसाठी २० लाख कामगारांचा बंद Bookmark and Share Print E-mail

वृत्तसंस्था , जकार्ता

पगारवाढ आणि कंत्राटदारी याबाबतचा खदखदता संताप व्यक्त करण्यासाठी बुधवारी इंडोनेशियामधील कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या २० लाख कर्मचाऱ्यांनी आपले काम बंद करून देशभर निदर्शने धुमसत ठेवली. एकूण ८० औद्योगिक क्षेत्रे आणि ७०० कंपन्यांमधील कामगार अल्प पगाराच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरून नारेबाजी करू लागल्याचे सरकारी प्रवक्त्याने सांगितले. अल्प वेतन आणि कारखान्यांना उपयुक्त असे कंत्राट याबाबतच्या रागाचा बुधवारी विस्फोट झाला. कुठल्याही लाभाशिवाय कर्मचाऱ्यांना केवळ एक वर्षांच्या कामाचे कंत्राट देण्याच्या कायदेशीर तरतुदीचा सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे.   कामगारांना कामावर सामावून घेताना केली जाणारी कायदेशीर पळवाट कामगारांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली करणारी व असंविधानात्मक असल्याची टीका जानेवारी महिन्यात करण्यात आली होती.  सुमारे २३ हजार कामगारांनी बुधवारी दुपारी जकार्तामध्ये निदर्शने केली.     

कारण काय?
आशियाई राष्ट्रांमधील चीन, मलेशिया, दक्षिण कोरिया, जपान यांच्या तुलनेत अत्यंत कमी मजुरी असल्याने अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आणि राष्ट्रीय उद्योग या देशात स्थिरावू आणि विस्तारू लागले. स्वस्तात उत्पादन होत असल्यामुळे उद्योगविश्वाची भरभराट झाली. मात्र जागतिक मंदी आणि महागाईच्या तडाख्यात सापडलेल्या सर्वच प्रगतिशील राष्ट्रांप्रमाणे इंडोनेशियातील कामगारवर्गाचीही स्थिती भीषण बनली आहे.  

स्थिती काय?
गेल्या दहा वर्षांमध्ये इंडोनेशिया दक्षिण आशियामधील मजबूत अर्थव्यवस्था बनत आहे. मात्र त्याचबरोबर गरीब आणि श्रीमंतांमधील दरी वाढू लागली आहे. कामगारांना सामाजिक सुरक्षितता, पुरेशा सुविधा यांबाबत कोणतेही समाधान नाही.

उद्योग काय?
आंतरराष्ट्रीय बाजारात मत्स्य उत्पादने, कॉफी, रबर उत्पादने, कापड, बडय़ा देशांतील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या कच्च्या मालाचे पुरवठादार, शूज, मोटारीचे सुटे भाग आदी उत्पादने महत्त्वाची म्हणून गणली जातात. यामाहा कंपनीचे पियानोही या देशातच मोठय़ा प्रमाणावर उत्पादित होतात.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो