‘मोदींच्या प्रवास खर्चाची माहिती देण्यास गुजरात सरकारची टाळाटाळ’
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> ‘मोदींच्या प्रवास खर्चाची माहिती देण्यास गुजरात सरकारची टाळाटाळ’
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘मोदींच्या प्रवास खर्चाची माहिती देण्यास गुजरात सरकारची टाळाटाळ’ Bookmark and Share Print E-mail

आरटीआय कार्यकर्तीचा आरोप
पीटीआय, अहमदाबाद

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या परदेश दौऱ्याच्या खर्चावरून कॉंग्रेसवर टीकेची झोड उठविणाऱ्या गुजरातच्या मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवरच आता डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागूनही नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांच्या प्रवास खर्चाचे गेल्या पाच वर्षांतील विवरण देण्यास गुजरात सरकारकडून वारंवार टाळाटाळ होत असल्याचा आरोप एका सामाजिक कार्यकर्तीने केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
वडोदरा येथे राहणाऱ्या तृप्ती शहा यांनी मुख्यमंत्री मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मुख्यमंत्री मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी महिला सक्षमीकरण संमेलनांदरम्यान प्रवासासाठी मोठय़ा प्रमाणात हेलिकॉप्टर्सचा वापर केला. या खर्चाची आपण माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली. मात्र गुजरात सरकारकडून अद्याप ती माहिती देण्यात आली नसल्याचे नमूद केलेआहे.
शाह यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सन २००७ मध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यात २७ ठिकाणी  महिला संमेलनांचे आयोजन केले होते. या संमेलनांदरम्यान प्रवासासाठी मोठय़ा प्रमाणात हेलिकॉप्टर्सचा वापर करण्यात आला होता. या संमेलनांदरम्यान महिलांनी घरगुती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात सुधारणा आणि त्यादृष्टीने संरक्षक अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी केली होती. मात्र पैसे नसल्याचे कारण देत गुजरात सरकारने त्या मागण्यांना बगल दिली होती. या पाश्र्वभूमीवर मोदी आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांच्या या प्रवास खर्चाची माहिती मिळावी यासाठी त्याबाबत १८ जुलै २००७ रोजी माहितीच्या अधिकाराखाली गुजरात सरकारकडे विचारणा केली होती. मात्र वारंवार मागणी करूनही प्रवास खर्चाबाबतची माहिती देण्यात आली नसल्याचे शहा यांनी म्हटले आहे.
गुजरात सरकारने माहिती न दिल्यामुळे गुजरातच्या मुख्य माहिती आयुक्तांकडे तक्रार केली. सुनावणीदरम्यान सध्यातरी माहिती उपलब्ध नसून संबंधितांकडून माहितीचे संकलन करून ती देण्यात येईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे शहा यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या परदेश दौऱ्यावर कथित १८८० कोटी खर्च केल्याचा आरोप मोदी यांनी करून खळबळ उडवलेली असतानाच आता मोदींच्याच प्रवास खर्चाचा मुद्दा उफाळून आल्यामुळे मोदींची पंचाईत झाली आहे. आणखी एक आरटीआय कार्यकर्ता भारत सिंग झाला यांनी म्हटले आहे की, नरेंद्र मोदी यांच्या चीन, जपान तसेच इतर दौऱ्यांच्या खर्चाचा तपशीलही राज्य सरकारने उघड केला पाहिजे.मोदींच्या विवेकानंद यात्रेसाठीदेखील कुठून पैसा उपलब्ध झाला, याची माहिती उपलब्ध व्हावी. ती जर जाहीर होत नसेल तर त्यात नक्कीच गोलमाल असण्याची शक्यता असल्याचा आरोप झाला यांनी केला आहे.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो