अशोक चव्हाण यांची आज पुन्हा साक्ष
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> अशोक चव्हाण यांची आज पुन्हा साक्ष
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

अशोक चव्हाण यांची आज पुन्हा साक्ष Bookmark and Share Print E-mail

‘आदर्श’तील अपात्रांना शासनानेच पात्र केल्याचा माजी जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा
प्रतिनिधी , मुंबई
‘आदर्श’ सोसायटीमध्ये सदस्य होऊ इच्छित असलेल्या अनेक सदस्यांना जिल्हाधिकारी या नात्याने आपण अपात्र ठरविले होते. मात्र त्याच सदस्यांना पुढे राज्य सरकारने पात्र ठरविले, असा खळबळजनक खुलासा माजी जिल्हाधिकारी प्रदीप व्यास यांनी बुधवारी द्विसदस्यीय चौकशी आयोगासमोर केला. व्यास यांच्या या खुलाशाची दखल घेत सोसायटीच्या सदस्यांना कोणत्या विभागाकडून पात्र ठरविण्यात आले, याबाबत आयोगाने राज्याच्या महाधिवक्त्यांना विचारणा करीत १५ ऑक्टोबपर्यंत त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि ‘आदर्श’ घोटाळ्यातील आरोपी अशोक चव्हाण यांची साक्ष उद्या नोंदविण्यात येणार आहे. सोसायटीच्या सदस्यत्त्वाबाबतच्या मुद्दय़ावरून चव्हाण यांची साक्ष अपूर्ण राहिली होती.
व्यास यांची घोटाळ्याच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या द्विसदस्यीय आयोगापुढे बुधवारी पुन्हा एकदा साक्ष नोंदविण्यात आली. त्या वेळी त्यांनी हा खुलासा केला. राज्य सरकारने ९ जुलै १९९९ रोजी एक विशेष अध्यादेश काढला होता. या अध्यादेशानुसार संरक्षण दलातील जे आजी-माजी लष्करी अधिकारी महाराष्ट्रात गेल्या १५ वर्षांपासून वास्तव्याला आहेत, त्यांनाच सरकारी भूखंडावर बांधण्यात येणाऱ्या गृहनिर्माण संस्थेमध्ये सदस्यत्व द्यावे, असे स्पष्ट करण्यात आले होते. या अध्यादेशानुसार आपल्याकडे ‘आदर्श’च्या सदस्यत्वासाठी आलेल्या अर्जातील १८ अर्ज आपण अपात्र ठरविले होते. वास्तविक सोसायटीने सदस्यत्वासाठी आलेल्यांची पडताळणी करणे अपेक्षित असते. मात्र सोसायटीने तसे काहीच केले नव्हते, असेही व्यास यांनी सांगितले. याबाबतची माहिती आपण सरकारलाही कळवल्याचा दावा त्यांनी केला. मात्र आपल्या माहितीकडे दुर्लक्ष करून ज्या १८ जणांना आपण अपात्र ठरविले होते, त्यातील बहुतांशी जणांना सरकारने नंतर पात्र ठरविले, असेही व्यास यांनी स्पष्ट केले.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो