‘रिलायन्स’-‘एमएमआरडीए’त दुसऱ्या मेट्रोवरून जुंपली
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> ‘रिलायन्स’-‘एमएमआरडीए’त दुसऱ्या मेट्रोवरून जुंपली
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘रिलायन्स’-‘एमएमआरडीए’त दुसऱ्या मेट्रोवरून जुंपली Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी , मुंबई
चारकोप-वांद्रे-मानखुर्द या दुसऱ्या मेट्रो रेल्वेमार्गाचे काम तीन वर्षे उलटूनही सुरू न झाल्याने त्यावरून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ यांच्यात जबाबदारीची टोलवाटोलवी सुरू झाली आहे. या दुसऱ्या मेट्रो रेल्वेचे काम तातडीने सुरू करण्याचे पत्र प्राधिकरणाने पाठवताच, या प्रकल्पासाठी कारडेपोची जागा आणि प्रकल्पाचा मार्ग निधरेक करून दिला नसल्यानेच काम सुरू करता येत नसल्याचा प्रतिहल्ला ‘रिलायन्स’ने चढवला आहे. हे पत्र आता प्राधिकरणाने कायदा विभागाकडे ‘सल्ल्या’साठी पाठवले आहे.
चारकोप-वांद्रे-मानखुर्द या सुमारे ३२ किलोमीटर मार्गावर मुंबईतील दुसरी मेट्रो रेल्वे बांधण्यात येणार आहे. या ८४५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे काम ‘रिलायन्स’च्या अखत्यारितील ‘मुंबई मेट्रो ट्रान्सपोर्ट प्रा. लि.’ या कंपनीला देण्यात आले आहे. २००९ च्या निवडणुकीपूर्वी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन आता तीन वर्षे उलटली तरी एक वीटही रचली गेलेली नाही. तशात मागच्या महिन्यात वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या पहिल्या मेट्रो रेल्वे मार्गावर अपघात झाल्यानंतर ‘एमएमआरडीए’ आणि ‘रिलायन्स’मध्ये चांगलेच वाजले. त्यातून चारकोप-वांद्रे-मानखुर्द या दुसऱ्या मेट्रो रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू करा, असे पत्र प्राधिकरणाने पाठवले.
प्राधिकरणाने दुसऱ्या मेट्रोच्या कामास सुरुवात होत नसल्याबद्दल जाब विचारताच ‘रिलायन्स’ने प्रकल्पाच्या करारानुसार कोणतीच जबाबदारी सरकारी बाजूकडून नीट पार पाडली नसल्याकडे लक्ष वेधले. एप्रिल २०११ पर्यंत संपूर्ण ३२ किलोमीटरचा मार्ग बांधकामासाठी निधरेक करून देणे अपेक्षित असताना केवळ ५१ टक्केच मार्ग उपलब्ध करून दिला व तोही तुकडय़ा तुकडय़ांत, अशी टीका ‘रिलायन्स’ने प्राधिकरणाला उलट टपाली पाठवलेल्या पत्रात केली. शिवाय चारकोपला १९.७ हेक्टर तर मानखुर्दला २४ हेक्टरची जागा कारडेपोसाठी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पार पाडण्यातही प्राधिकरणाला अपयश आले. जी जागा मिळत होती त्यासाठी पर्यावरण परवानगी मिळवणेही प्राधिकरणाला जमले नाही. कारडेपोची जागा मिळाल्याशिवाय काम कसे सुरू होणार, असा हल्ला चढवण्यात आला आहे.
दुसऱ्या मेट्रो रेल्वे मार्गाच्या कामावरून सुरू झालेली ही तणातणी वरळी-हाजीअली सागरी सेतूच्या वादाची आठवण करून देणारी ठरत आहे. सागरी सेतूप्रमाणेच काही काळ अशी कागदोपत्री लढाई करत दुसऱ्या मेट्रो रेल्वेचा प्रकल्प गुंडाळण्याचे काम दोन्ही पक्षांकडून होईल, अशी चिन्हे दिसत आहेत.    
कारडेपोंच्या जागेचे फेरसर्वेक्षण
दुसऱ्या मेट्रो रेल्वेसाठी आवश्यक असलेल्या चारकोप व मानखुर्द येथील कारडेपोंच्या जागा किनारपट्टी नियामक क्षेत्रात येत असल्याने केंद्रीय पर्यावरण खात्याने त्यांच्या वापराची परवानगी नाकारली आहे. पण प्राधिकरण व सरकारने पुन्हा विनंती केल्याने वाटल्यास या दोन्ही जागांवर जाऊन फेरसर्वेक्षण करावे, असे पत्र केंद्रीय वन व पर्यावरण विभागाने पाठवले आहे. त्यानुसार फेरसर्वेक्षण होईल, असे सांगण्यात येत आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो