सिंचन घोटाळ्याचा मंत्रालय आगीशी संबंध?
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> सिंचन घोटाळ्याचा मंत्रालय आगीशी संबंध?
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सिंचन घोटाळ्याचा मंत्रालय आगीशी संबंध? Bookmark and Share Print E-mail

आरपीआयच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा सवाल
खास प्रतिनिधी, मुंबई

पाटबंधारे प्रकल्पांतील घोटाळे उघड होऊ लागल्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन ‘होऊन जाऊ द्या चौकशी’ असे सांगत अजित पवार महाराष्ट्रभर फिरत आहेत, त्यांच्यात हे धाडस कुठून आले, मंत्रालयातील आगीशी तर त्याचा संबंध नाही ना, असा खळबळजनक सवाल शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्यात केला, तर सिंचन घोटाळ्याची सीबीआयमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली.  काँग्रेस-राष्ट्रवादीचे भ्रष्ट सरकार उलथवून टाकण्यास सज्ज रहा, असे आवाहन या मेळाव्यात रामदास आठवले, ठाकरे, मुंडे यांनी केले.

रिपब्लिकन पक्षाच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त एलफिस्टन येथील कामागार क्रीडा मैदानावर कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. राज्यभरातून सुमारे २५ ते ३० हजार कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित होते.
मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारवर कडाडून हल्ला चढविला. खास करुन त्यांनी आपल्या भाषणात अजित पवार यांना टीकेचे लक्ष्य केले. पाटबंधारे प्रकल्पांतील हजारो कोटी रुपयांची भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड होत असताना अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राजीनामा आपण फेकला आता होऊन जाऊ द्या चौकशी, काढा श्वेतपत्रिका, असे आव्हान देत ते राज्यभर फिरत आहेत. परंतु त्यांच्यात हे एवढे धाडस, एवढी हिंमत कुठून आली, त्याचा मंत्रालयातील आगीशी तर संबंध नाही ना, असा सवाल त्यांनी केला. मंत्रालयाच्या आगीच्या चौकशीतून काही बाहेर आलेले नाही, त्याचे कारण अजून कळळे नाही, मंत्रालयाच्या आगीत घोटाळ्यांची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत, त्यामुळे कशाची चौकशी करायची ती करा, असे आव्हान देण्याची त्यांची हिमत होत आहे, असा आरोप त्यांनी केला. आता अजितदादा आणि सुप्रिया सुळे महाराष्ट्रभर फिरत आहेत, दादांनी महाराष्ट्र संभाळावा व ताईनी केंद्रात जावे, अशी वाटणी सुरु आहे. केंद्र व राज्य त्यांना काही आंदण दिले आहे का, असा सवाल करीत, २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार उलथवून टाकल्याशिवाय महायुती स्वस्त बसणार नाही, विधानसभेवर भगवा व निळा झेंडा फडकावणारच, अशी घोषणा त्यांनी केली.  
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने महाराष्ट्राचा सत्यानाश केला, इतके घोटाळे झाले, राज्यातील जनतेला प्यायला आज पाणी मिळत नाही, या भ्रष्ट आघाडीला सत्तेवर खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आठवले यांनी दिला. शिवसेना-भाजपबरोबर युती केल्याबद्दल माझ्यावर टीका होत आहे, परंतु माझा निर्णय चुकीचा नाही, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची मी प्रतारणा केलेली नाही, असा निर्वाळा त्यांनी दिला. गोपीनाथ मुंडे यांनी पाटबंधारे प्रकल्पांतील घोटाळ्यांबाबत श्वेतपत्रिका काढून काही होणार नाही, त्याची सीबीआयमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.    
उद्धव ठाकरेच बाळासाहेबांचे खरे वारसदार- रामदास आठवले
रामदास आठवले यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार उद्धव ठाकरेच आहेत, असे सांगून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला हाणला. उद्धव ठाकरे यांनीही मीच बाळासाहेबांचा खरा वारसदार आहे, सारी जबाबदारी पेलायला माझे खांदे मजबूत आहेत, असे निर्वाळा देत आठवलेंच्या सूरात सूर मिसळला.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो