ठाण्यातील ‘रेमंड’ची जमीन विकासकामांना देण्यास विरोध
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> ठाण्यातील ‘रेमंड’ची जमीन विकासकामांना देण्यास विरोध
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

ठाण्यातील ‘रेमंड’ची जमीन विकासकामांना देण्यास विरोध Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी , मुंबई
ठाणे येथील ‘रेमंड वूल मिल’ची कमाल नागरी जमीन कायद्याअंतर्गत मोडणारी सुमारे चार लाख चौरस मीटर जागा विकासकामांसाठी देण्याबाबत राज्य सरकारकडे पाठविलेल्या प्रस्तावाला विरोध करणारी रिट याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. मात्र या याचिकेत उपस्थित करण्यात आलेले मुद्दे हे महत्त्वाचे आणि सर्वाच्या हिताचे असल्याचे स्पष्ट करीत न्यायालयाने रीट याचिकेचे जनहित याचिकेत रुपांतर करण्याचे निर्देश बुधवारी दिले.
कामगार उत्कर्ष सभेतर्फे ही याचिका करण्यात आली असून न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि न्यायमूर्ती विजया कापसे-ताहिलरामाणी यांच्या खंडपीठासमोर त्यावर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने हे आदेश दिले. दोन वर्षांपूर्वी ही याचिका करण्यात आली होती. ‘रेमड वुलन मिल’च्या जागेला कमाल नागरी जमीन कायद्यातून सूट देण्यात आली होती. तसेच ही सूट देताना ही जमीन केवळ उद्योगासाठीच वापरण्याची अटही घालण्यात आली होती.
मात्र ही जमीन विकासकामांसाठी उपलब्ध करावी, अशा मागणीचा प्रस्ताव कंपनीने २००९ मध्ये राज्य सरकारकडे पाठविला होता. त्यामुळे याचिकादारांनी त्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उद्योगासाठी जमीन वापरण्याची अट घातलेली असताना व ती अट अद्याप कायम असताना असा प्रस्ताव देणे आणि सरकारने तो स्वीकारणे बेकायदा असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. कायद्यात नमूद मर्यादेपेक्षा एखादी जमीन जास्त असेल, तर सरकारने ती ताब्यात घेऊन सर्वसामान्यांसाठी वापरात आणावी. परंतु या प्रकरणी सूट दिली नसती तर ‘रेमंड वूलन मिल’ची जमीनही सरकारजमा झाली असती. त्यामुळे सरकारने प्रस्ताव मंजूर करू नये अथवा ती दुसऱ्यांना वापरासाठी देऊ नये, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो