शेकडो विद्यार्थ्यांना आयआयटीतून ‘नारळ’
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> शेकडो विद्यार्थ्यांना आयआयटीतून ‘नारळ’
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

शेकडो विद्यार्थ्यांना आयआयटीतून ‘नारळ’ Bookmark and Share Print E-mail

असमाधानकारक शैक्षणिक कामगिरी अंगलट
प्रतिनिधी , मुंबई

‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या देशातील सर्वोत्तम अभियांत्रिकी शिक्षणसंस्थेत एकदा का प्रवेश मिळाला की संपले सगळे या विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सर्वसाधारण समजुतीला छेद देणारी आकडेवारी नुकतीच पुढे आली आहे. कारण शैक्षणिक कामगिरी समाधानकारक नसलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना गेल्या सहा वर्षांत आयआयटीने ‘नारळ’ दिला आहे. अर्थात वाईट वागणुकीबद्दल संस्थेने एकालाही घरचा रस्ता दाखविलेला नाही हे विशेष. तसेच आयआयटी-रूरकी वगळता एकाही आयआयटीने शुल्काची रक्कम परवडत नाही म्हणून विद्यार्थ्यांला काढून टाकलेले नाही.

आयआयटी-कानपूरने २००६-०७ ते २०११-१२ या काळात सर्वाधिक ४०३ विद्यार्थ्यांना घरचा रस्ता दाखविला आहे. तर आयआयटी-रूरकीने २७८ विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम अध्र्यावर सोडण्यास सांगितले होते. अर्थात आयआयटी प्रवेशांप्रमाणे काढून टाकण्याची प्रक्रिया देखील किचकट आहे. कारण, वेगवेगळ्या टप्प्यांवर येथील विद्यार्थ्यांना आपली शैक्षणिक कामगिरी सुधारण्याची संधी मिळते. तरीही अभ्यासात सुधारणा न झाल्यास विद्यार्थ्यांना काढून टाकले जाते. त्यानंतरही विद्यार्थ्यांना आपली बाजू मांडता येते. त्यांच्या अर्जावर त्या त्या आयआयटीच्या सिनेटमध्ये चर्चा केली जाते. त्यानंतरच विद्यार्थ्यांना काढून टाकण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होते.
काढून टाकण्यात आलेले विद्यार्थी पदवी ते पीएचडीपर्यंतच्या विविध अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेले होते. त्यापैकी आयआयटी-रूरकीने गेल्या सहा वर्षांत पदवीच्या ११, आयआयटी-दिल्लीने ८६ आणि आयआयटी-गुवाहाटीने २४ विद्यार्थ्यांना ‘नारळ’ दिला आहे. आयआयटी-रूरकीमधील पदव्युत्तर आणि पीएचडीच्या विद्यार्थ्यांना काढून टाकण्याचे प्रमाण गेल्या सहा वर्षांत २८ वरून ५५ वर गेलेले दिसते. विद्यार्थ्यांना काढून टाकण्याचे प्रमाण आयआयटी-खरगपूर, आयआयटी-मद्रास आणि आयआयटी-मुंबईत फारच कमी म्हणजे अनुक्रमे ६, ६ आणि ८ असे आहे.
‘अभ्यासात कमी पडणाऱ्या विद्यार्थ्यांना इतरांच्या बरोबरीने आणण्यासाठी आमच्याकडे अनेक कार्यक्रम राबविले जातात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनाही इतरही काही समस्या असतील तर त्याही दूर करण्यास मदत केली जाते,’ असे आयआयटी-मुंबईचे विद्वत कार्यक्रमांचे अधिष्ठाता शिव प्रसाद यांनी सांगितले. कदाचित याचा विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी सुधारण्यास मदत होत असेल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. आयआयटीतील वातावरण इतर शैक्षणिक संस्थांच्या तुलनेत निश्चितपणे वेगळे आहे. या वातावरणाशी विद्यार्थ्यांना जुळवून घेता यावे तसेच प्रादेशिक भाषांमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना सोयीचे जावे यासाठी आयआयटी-मुंबईत निरनिराळे कार्यक्रम राबविले जातात.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो