जव्हारमधील नव्या खडखड धरणाला गळती
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> जव्हारमधील नव्या खडखड धरणाला गळती
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

जव्हारमधील नव्या खडखड धरणाला गळती Bookmark and Share Print E-mail

वार्ताहर , वाडा

जव्हार शहर तसेच परिसरातील खेडेगावांना शेती तसेच पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी डोमविरा नदीवर ७३ कोटी रूपये खर्चून बांधण्यात आलेल्या खडखड धरणास गळती लागली आहे. विशेष म्हणजे अलिकडेच या धरणाचे काम पूर्ण झाले आहे. नित्कृष्ट दर्जामुळेच धरणातून गळती सुरू झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
गेल्या पाच वर्षांत आदिवासी उपयोजनेतून सुमारे ७३ कोटी रूपये खर्च करून हे धरण बांधण्यात आले. काम पूर्ण झाल्यानंतर पहिल्याच वर्षी धरण गळू लागले आहे. या धरणाच्या कामात कमी सीमेंट तसेच वाळू मिश्रीत रेती वापरण्यात येत असल्याच्या तक्रारीही ग्रामस्थांनी केल्या होत्या.

आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांनी या तक्रारींची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र तरीही धरणाचे काम करणाऱ्या ए.बी. नागारेड्डी यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.  
सध्या धरणात १४.४९ दशलक्ष लीटर पाणीसाठा आहे. या पाण्याचा उपयोग जव्हार तालुक्यातील खडखड, मोरगीर, वंगणपाडा, धरमपूर, न्याहाळे, रायतळे, वडपाडा, नंदनमाळ या गावांना तसेच लगतच्या पाडय़ांना होणार होता. सरकार धरण फुटण्याची वाट पाहत आहे की काय असा सवाल जव्हारचे नगराध्यक्ष दिनेश भट यांनी केला आहे. सदोष बांधकामामुळे धरण गळू लागल्याच्या वस्तुस्थितीत पाटबंधारे खात्यातील सूत्रांनी दुजोरा दिला असला तरी हे धरण फुटण्याची शक्यता मात्र त्यांनी धुडकावली.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो