पहिल्या वाग्युद्धात रोम्नींची सरशी!
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> पहिल्या वाग्युद्धात रोम्नींची सरशी!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

पहिल्या वाग्युद्धात रोम्नींची सरशी! Bookmark and Share Print E-mail

alt

अमेरिका अध्यक्षपद निवडणूक तारणहार असल्याचा रोम्नींनी दिला विश्वास,
ओबामांना धरले मंदीस जबाबदार
वृत्तसंस्था/पी.टी.आय.
अमेरिका अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चुरशीच्या मानल्या जाणाऱ्या वाग्युद्धातील (प्रेसिडेन्शिअल डीबेट) डेन्व्हर येथे झालेली पहिली शब्दलढाई रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार मिट रोम्नी यांनी जिंकली. 

१९२९ सालच्या जागतिक महामंदीइतक्या तीव्र स्वरूपाची मंदी अमेरिकेत आज निर्माण होण्यास ओबामा आणि त्यांची धोरणे कारणीभूत असल्याचा ठपका ठेवून अमेरिकेचे तारणहार आपणच असल्याचे बिंबविण्यामध्ये रोम्नींनी या वादात बाजी मारली. ओबामा ज्या प्रश्नांना सोडवू शकले नाहीत, त्यांना आपण सहज सोडवू शकू असा दिलासा देण्याचा डावही त्यांनी यशस्वीरीत्या साधला.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार मिट रोम्नी यांच्यात डेन्व्हर येथे झालेल्या पहिल्या प्रेसिडेन्शिअल डीबेटमध्ये अर्थव्यवस्था, करपद्धती, रोजगार , आरोग्य आणि शिक्षण यांबाबतच्या राष्ट्रीय धोरणांवर कडाडून मंथन झाले. तीन वाग्युद्धांपैकी पहिल्याच शब्दलढय़ामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये पीछेहाट झालेल्या रोम्नी यांनी सडेतोड भूमिका घेत  ओबामांना वक्तृत्त्वाची धूळ चारली.  
या वाग्युद्धानंतर सीएनएन/ओआरसी यांनी लगेचच घेतलेल्या जनमतचाचणीमध्ये ६५ वर्षीय रोम्नी यांनी मतदारांवर ओबामांहून अधिक प्रभाव पाडल्याचे निदर्शनास आले.  ६७ टक्के मतदारांनी या चाचणीमध्ये रोम्नी यांना भावी अध्यक्षपदाचा कौल दिला.  केवळ २५ टक्के मतदारांनी ओबामा यांना पसंती दर्शविली.  रोम्नी यांच्या प्रचारदौऱ्याचे बळ यामुळे प्रचंड वाढले आहे. अनेक राष्ट्रीय मतचाचण्यांनी ओबामा आणि रोम्नी यांच्यात तुल्यबळ लढत होत असल्याचा दावा केला आहे. मात्र रोम्नी यांच्याच गेल्या काही वक्तव्यांमुळे त्यांच्या रिपब्लिकन पक्षातच नाराजी उमटली होती. बुधवारच्या वाग्युद्धाने मात्र रोम्नी यांनी पक्षघटकांसोबत अमेरिकी जनतेवरही मोहिनी टाकली.

प्रेसिडेन्शिअल डीबेट
 अमेरिकेच्या निवडणुकीमधील सर्वाधिक चुरशीचा भाग म्हणून दोन प्रमुख पक्षांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये होणाऱ्या तीन वाग्युद्धांना महत्त्व आहे. संविधानानुसार हे वाग्युद्ध उमेदवारांवर बंधनकारक नसले तरी  या प्रेसिडेन्शिअल डीबेट्स १९६० पासून सातत्याने होत आलेल्या आहेत. या वाग्युद्धात राष्ट्रासमोर असलेल्या प्रश्नांना सोडण्यात उमेदवार किती सक्षम आहेत, याचा कस लागतो.  कुठल्याही पक्षाशी बांधिल नसलेल्या नागरिकांना योग्य उमेदवार कोणता याचा निवाडा करण्यासाठी हे वाग्युद्ध  महत्त्वाचे मानले जाते.

रोम्नींची बोलंदाजी
 अमेरिका
गेल्या चार वर्षांत अमेरिका ज्या पद्धतीने रसातळाला जात आहे, त्याबाबत मला सर्वाधिक चिंता वाटते.  आमच्या दोघांमध्ये होत असलेल्या निवडणुकीहून ही चिंताजनक बाब आहे.  ही निवडणूक अमेरिकेच्या हीतासाठी आहे. तुम्हाला आणि तुमच्या मुलांना कुठल्या प्रकारची अमेरिका हवी आहे?  
अर्थव्यवस्था
त्यांनी (सत्ताधारी डेमोक्रॅटिक  पक्षाने) अमेरिकेचे काय केले आहे, याचा पुरावा तुमच्यासमोर आहे.  मध्यमवर्गासाठी सुखदायी चित्र निर्माण करणारे ओबामा, तुमच्या चार वर्षांच्या काळातील धोरणांनी मध्यमवर्ग चिरडला गेला आहे. अमेरिकेला आणखी खाईत लोटणारी आर्थिक धोरणे आपण राबविणार आहोत का?
करपद्घती
माझ्याबाबत करवाढ करणार असा चुकीचा प्रचार केला जातो. अर्थवस्थेची गती धीमी असताना मी कर कसा वाढवू शकेन? आपण मंदीच्या गर्तेत असताना करवाढ होऊ शकणार नाही.
शिक्षण- आरोग्य
अमेरिकेमधील नागरिकांच्या भल्यासाठी सध्या जो मार्ग राबविला जात आहे, तो कुचकामी असून नव्या मार्गाची आवश्यकता आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो