गतवर्षी १.३५ लाख आत्महत्या
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> गतवर्षी १.३५ लाख आत्महत्या
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

गतवर्षी १.३५ लाख आत्महत्या Bookmark and Share Print E-mail
  • alt
    पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक प्रमाण, महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर
  • सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात कमी प्रमाण

नवी दिल्ली, ४ ऑक्टोबर/पीटीआय
देशात २०११ मध्ये १.३५ लाख लोकांनी आत्महत्या केल्या असून सर्वात जास्त प्रमाण पश्चिम बंगाल व तामिळनाडू या राज्यात राहिले आहे असे सरकारी आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे.
कौटुंबिक प्रश्न (२४.३ टक्के) व आजारपण (१९.६ टक्के) ही आत्महत्येची प्रमुख कारणे असून गरिबीमुळे १.७ टक्के लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. प्रेम प्रकरणे ( ३.४ टक्के), अमली पदार्थ (२.७ टक्के) हुंडावाद (२.४ टक्के), दिवाळखोरी ( २.२ टक्के) ही आत्महत्यांची इतर कारणे आहेत.  दिल्लीत आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे १७१६ होते तर केंद्रशासित प्रदेशांपैकी पुडुचेरीत ५५७ लोकांनी आत्महत्या केल्या. एकूण आत्महत्यांपैकी १.९ टक्के आत्महत्या या सात केंद्रशासित प्रदेशात झाल्या आहेत. २००१ ते २०११ या काळात आत्महत्यांचे प्रमाण २५ टक्क्य़ांनी वाढले आहे. २००१ मध्ये १,०८,५०६ इतक्या लोकांनी आत्महत्या केल्या. आता २०११ मध्ये हा आकडा १,३५,५८५ इतका आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक म्हणजे १६,४९२  लोकांनी आत्महत्या केल्या एकूण आत्महत्यांच्या हे प्रमाण १२.२ टक्के आहे. तामिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर असून तेथे १५,९६३ लोकांनी आत्महत्या केल्या. महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून तेथे १५,९४७ जणांनी आत्महत्या केल्या. आंध्र (१५,०७७) व कर्नाटक (१२,६२२) याप्रमाणे आत्महत्या केलेल्यांची संख्या आहे. हे प्रमाण अनुक्रमे ११.८ टक्के, ११.८ टक्के, ११.१ टक्के व ९.३ टक्के आहे.
या पाच राज्यांत एकूण संख्येच्या ५६.२ टक्के आत्महत्या झाल्या आहेत असे नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोने म्हटले आहे. ४३.८ टक्के आत्महत्या उर्वरित २३ राज्यांत झाल्या असून सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात तुलनेने कमी आत्महत्या झाल्या आहेत. एकूण ५२ मोठय़ा शहरांत एकूण आत्महत्यांपैकी १३.५ टक्के आत्महत्या झाल्या आहेत.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो