जुंदालला ८ ऑक्टोबर रोजी न्यायालयापुढे हजर करणार
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> जुंदालला ८ ऑक्टोबर रोजी न्यायालयापुढे हजर करणार
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

जुंदालला ८ ऑक्टोबर रोजी न्यायालयापुढे हजर करणार Bookmark and Share Print E-mail

पीटीआय, नवी दिल्ली

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा हस्तक आणि लष्कर-ए-तय्यबाचा अतिरेकी अबू जुंदाल याची गुरुवारी दिल्लीतील न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. महाराष्ट्रात जुंदालच्या विरोधात असलेल्या खटल्यांबाबतची चौकशी करण्यासाठी सध्या त्याची गरज नसल्याचे मुंबई दहशतवादविरोधी पथकाच्या वतीने दिल्ली न्यायालयात सांगण्यात आले. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मुंबई दहशतवादविरोधी पथकाने जुंदालला मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे हजर केले असता त्याची तिहार कारागृहात रवानगी करण्यात आली. औरंगाबाद शस्त्रसाठा, मुंबईवरील दहशतवादी हल्ला, जर्मन बेकरी स्फोट आणि नाशिक अकादमीवरील हल्ल्यातील त्याच्या सहभागाबाबत चौकशी करण्यासाठी मुंबई दहशतवादविरोधी पथकाने दिल्ली न्यायालयाच्या परवानगीने जुंदालला २१ जुलै रोजी ताब्यात घेतले होते.
 जुंदालला विशेष न्यायालयाने ८ ऑक्टोबर रोजी हजर करण्याचे आदेश दिले असल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्याबाबतचे आदेश दिले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो