पावसामुळे भातकापणीचे वेळापत्रक कोलमडले
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> पावसामुळे भातकापणीचे वेळापत्रक कोलमडले
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

पावसामुळे भातकापणीचे वेळापत्रक कोलमडले Bookmark and Share Print E-mail

वार्ताहर, सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात परतीच्या पावसाने झोडपून काढले असून, पावसामुळे भातकापणीच्या हंगामावर कोरडे पडले आहे. पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. गेला आठवडाभर पाऊस दुपारनंतर कोसळत असल्याने शेतकऱ्यांचे भातकापणीचे वेळापत्रकच कोलमडून गेले आहे.
आज सकाळी वेंगुर्ले येथे २७ मि.मी. एवढा जास्त नोंदला गेला असून, दोडामार्ग १५ मि.मी., मालवण १५ मि.मी. व अन्य तालुक्यात १० मि.मी.पेक्षा कमी पाऊस नोंदला गेला आहे. जिल्ह्य़ातील आठही तालुक्यात ८१ मि.मी.एवढा पाऊस कोसळल्याची नोंद करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात परतीच्या पावसाचा हा धुमाकूळ पाहता शेतकऱ्यांचे शेतीचे बजेट कोलमडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या हंगामात १ जून ते ४ ऑक्टोबर २०१२ पर्यंत २५५६४.८० मि.मी. म्हणजेच सरासरी ३१९५.६० मि.मी. एवढी पावसाची नोंद झाली आहे. सह्य़ाद्रीच्या पट्टय़ात कोसळणाऱ्या पावसाची नोंदच होत नाही. पर्जन्यमापक केंद्रे तहसीलदार कार्यालयाजवळ असल्याने आणि ही सर्व तहसीलदार कार्यालये तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी नसल्याने सह्य़ाद्रीच्या पट्टय़ात कोसळणाऱ्या पावसाची नोंदच होत नाही.
यंदा सुरुवातीलाही पावसाचे वेळापत्रक कोलमडले होते. त्यामुळे शेतीही पावसाच्या लहरीपणावरच अवलंबून राहिली. त्यामुळे सध्या अनेक ठिकाणी भातकापणीचा हंगाम सुरू झाल्याने शेतकरीवर्गाची धावपळ व धांदल उडाली आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो