आंतरराज्य पाटबंधारे जलविद्युत प्रकल्पातील भूसंपादन कासवगतीने!
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> आंतरराज्य पाटबंधारे जलविद्युत प्रकल्पातील भूसंपादन कासवगतीने!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

आंतरराज्य पाटबंधारे जलविद्युत प्रकल्पातील भूसंपादन कासवगतीने! Bookmark and Share Print E-mail

वार्ताहर , सावंतवाडी
तिलारी आंतरराज्य पाटबंधारे, जलविद्युत प्रकल्पासाठी विशेष भूसंपादन अधिकारी नेमणूक करण्यात येऊनही सुमारे ३० वर्षे प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया कासवगतीने सुरू ठेवण्यात आल्याने कोटय़वधी रुपयांच्या आर्थिक भरुदडाला कोण जबाबदार, असा खुला प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्र व गोवा राज्याच्या संयुक्त विद्यमाने तिलारी आंतरराज्य पाटबंधारे, जलविद्युत प्रकल्पाचे वयोमान सुमारे ३५ वर्षे झाले आहे. प्रकल्पाची घोषणा सरकारने करतानाच प्रकल्पासाठी विशेष भूसंपादन अधिकारी नेमणुकीची राजपत्राद्वारे घोषणा केली.
या प्रकल्पाच्या वसाहतीसाठी कवडीमोलाच्या भावाने जमीन खरेदी करण्यात आली. सुमारे ३० वर्षांपूर्वी जमिनीचा भाव ५० रुपये गुंठा होता. त्यानंतर १९९० मध्ये जमिनीच्या किमती आकाशाला भिडल्या. या प्रकल्पासाठी विशेष भूसंपादन अधिकारी नेमूनही आतापर्यंत भूसंपादन प्रक्रिया सुरू ठेवून ‘आंधळं दळतंय..’ची सरकारने भूमिका घेतली आहे.
या भूसंपादन अधिकाऱ्याचा मुक्काम सुरुवातीच्या काळात सावंतवाडीत ठेवण्यात आला. त्यानंतर जिल्हा मुख्यालयात ठेवण्यात आला. खरे तर या प्रकल्पासाठी स्पेशल भूसंपादन अधिकारी असूनही जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पापासून १५० किलोमीटर अंतरावर या अधिकाऱ्याला नेऊन बसविण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात तिलारी प्रकल्पाच्या विशेष भूसंपादन अधिकाऱ्याला बसवून त्याच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आले. त्यामुळे भूसंपादन प्रक्रिया बाजूला ठेवून अतिरिक्त कार्यभाराचे ओझे हा अधिकारी वाहू लागला.
तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे वयोमान ४० झाले असून, तो सुमारे दोन हजार कोटींच्या घरात पोहोचला आहे. प्रकल्पाची किंमत वाढत आहे. ५० रुपये जमीन गुंठय़ावरून सुमारे पाच हजार रुपये गुंठय़ापर्यंत पोहोचूनही विशेष भूसंपादन अधिकाऱ्याने जमीन भूसंपादनाचे काम कासवगतीने सुरूच ठेवले आहे.
आजही बांदा कालव्याचे भूसंपादन सुरूच आहे. भूसंपादनापूर्वीच प्रकल्पाची कामे सुरूच आहेत. भूसंपादन झाले नसल्याने लोक विरोध करतात, पण संबंधित ठेकेदार अर्थपूर्ण चर्चा घडवून आणत असल्याने कामे सुरूच राहतात.
विशेष भूसंपादन अधिकारी तब्बल ३० वर्षे सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात कालवा व प्रकल्पासाठी जमीन संपादनाचे काम सुरूच ठेवत आहे. या प्रकल्पासाठी खास भूसंपादन अधिकारी नेमूनही त्याच्यावर अतिरिक्त जबाबदारी देण्यात आल्याने भूसंपादन काम थंडावले असेल तर सरकारच्या तिजोरीतील कोटय़वधी रुपयांच्या आर्थिक भरुदडाला कोण जबाबदार आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा आर्थिक भरुदड कोण भरून काढणार आहे, असा प्रश्न केला जात आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो