सोनियांच्या आदेशानंतरही राज्यात सिलिंडर मर्यादेत वाढ नाहीच!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> सोनियांच्या आदेशानंतरही राज्यात सिलिंडर मर्यादेत वाढ नाहीच!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सोनियांच्या आदेशानंतरही राज्यात सिलिंडर मर्यादेत वाढ नाहीच! Bookmark and Share Print E-mail

खास प्रतिनिधी, मुंबई

काँग्रेसशासित राज्यांनी अनुदानित गॅस सिलिंडरची मर्यादा सहावरून नऊ करावी, असा आदेश काँग्रेस पक्षाने देऊनही राज्यात या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत तसा प्रस्तावच आला नाही. विशेष म्हणजे या मुद्दय़ावरच काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी भाजपवर टीका केली होती. दिल्ली, आसाम आणि हरियाणा या काँग्रेसशासित राज्यांनी अनुदानित गॅस सििलडरची संख्या सहावरून नऊ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातही या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, अशी प्रदेश काँग्रेसची अपेक्षा आहे.

प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी तात्काळ तसा निर्णय घ्यावा, असे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. राज्यातही या निर्णयाची अंमलबजावणी करायची झाल्यास दीड हजार कोटींच्या आसपास शासनाच्या तिजोरीवर बोजा पडेल. म्हणूनच सरसकट ही सवलत देऊ नये, असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. प्राप्तीकर भरणाऱ्यांना ही सवलत दिली जाऊ नये, या पर्यायावर विचार सुरू आहे. काँग्रेसशासित राज्यांनी सर्वसामान्यांना अनुदानित सिलिंडरची मर्यादा वाढविली आहे. भाजपशासित राज्ये सामान्यांच्या हितासाठी असा निर्णय का घेत नाहीत, असा सवाल काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी राजकोटमध्ये झालेल्या जाहीर सभेत केला होता. राज्यातही या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी व्हावी, अशी काँग्रेसच्या मंत्र्यांची भूमिका आहे.
दुष्काळामुळे राज्याच्या तिजोरीवर आधीच हजार कोटींचा बोजा पडला आहे. सरसकट सर्वांना सवलत दिल्यास आणखी दीड हजार कोटींचा बोजा पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत राज्याचा अर्थसंकल्पच कोलमडून पडेल आणि विकास कामांना निधी उपलब्ध होणार नाही. यामुळेच सर्वांना ही सवलत देण्यापेक्षा दारिद्रय रेषेखालील लोकांना त्याचा फायदा द्यावा. तसेच प्राप्तीकर भरणाऱ्यांना वगळावे यावर विचारविनिमय सुरू असल्याचे सांगण्यात आले. निर्णय लवकर घ्यावा म्हणून प्रदेश काँग्रेसने मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढविला आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो