अनुपम खेर व रॉबर्ट डी निरोच्या ‘सिल्वर लाईनिंग प्लेबुक’ने ‘मामि’चा प्रारंभ
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> अनुपम खेर व रॉबर्ट डी निरोच्या ‘सिल्वर लाईनिंग प्लेबुक’ने ‘मामि’चा प्रारंभ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

अनुपम खेर व रॉबर्ट डी निरोच्या ‘सिल्वर लाईनिंग प्लेबुक’ने ‘मामि’चा प्रारंभ Bookmark and Share Print E-mail

रेश्मा राईकवार, मुंबई

हिंदी चित्रपटातील गाजलेले कलाकार एकेक करत हॉलिवूडपटांमध्येही आपला करिश्मा दाखवत आहेत. नासिरुद्दिन शहा, ऐश्वर्या राय, अनिल कपूर, अमिताभ बच्चन अशा निवडक कलाकारांच्या पंक्तीत आता अभिनेता अनुपम खेरही जाऊन बसले आहेत. एवढेच नव्हे तर आपल्या पहिल्याच हॉलिवूडपटात थेट रॉबर्ट डी निरोसारख्या कलाकाराशी जोडी जमवणारे अनुपम खेर स्वत: मायदेशात या चित्रपटाचा शुभारंभ करणार आहेत. १४ व्या आंतरराष्ट्रीय मुंबई चित्रपट महोत्सव (मामि)चा शुभारंभाचा चित्रपट म्हणून अनुपम खेर आणि रॉबर्ट डी निरो यांची महत्त्वाची भूमिका असलेला ‘सिल्व्हर लाईनिंग्ज प्लेबुक’ची निवड झाली आहे.

टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सवरेत्कृष्ट पटकथा असलेला चित्रपट म्हणून ‘पीपल्स चॉईस अ‍ॅवॉर्ड जिंकणाऱ्या ‘सिल्वर लाईनिंग्ज प्लेबुक’चे दिग्दर्शन डेव्हिड ओ रसेल या नावाजलेल्या दिग्दर्शकाने केले आहे. १४ व्या मामि चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा अनुपम खेर यांच्या हस्ते एशिया प्रीमिअर शो होणार आहे. अनुपम खेर यांनी याआधी अनेक आंतरराष्ट्रीय चि़त्रपटातून भूमिका केल्या आहेत. मात्र, हॉलिवूडचा दिग्गज अभिनेता म्हणून ओळख असलेल्या रॉबर्ट डी निरोबरोबर त्यांचा अभिनय पाहणे ही प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे.
‘मामि’ महोत्सवात जगभरातील सवरेत्कृष्ट चित्रपट आपल्याला पहायला मिळावेत, हा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यामुळे ऑस्कर पुरस्कार जिंकण्याची क्षमता असलेला ‘सिल्वर लाईनिंग्ज प्लेबुक’ हा चित्रपट मामि महोत्सवासाठी उद्घाटनाचा चित्रपट असावा, यासारखी दुसरी चांगली गोष्ट नाही, अशी प्रतिक्रिया मामिचे संचालक श्रीनिवासन नारायणन् यांनी ‘लोकसत्ता’कडे दिली. रॉबर्ट डी निरो आणि अनुपम खेर ही दोन्ही चित्रपटसृष्टीतील गाजलेली नावे आहेत. या दोघांबरोबरच ब्रॅडली कूपर, जेनिफर लॉरेन्स, क्रिस टकर असे अनेक नामांकित कलाकार या चित्रपटात आहेत. या चित्रपटाच्या उद्घाटनासाठी अनुपम खेर मामिच्या व्यासपीठावर असणार आहेत. या सगळयाच गोष्टी चित्रपटप्रेमींसाठी आकर्षण ठरतील, असा विश्वास नारायणन् यांनी व्यक्त केला. अनुपम खेर यांच्याबरोबर अनिल कपूरही मामिच्या उदघाटनाला हजर राहण्याची शक्यता असल्याचे नारायणन् यांनी  सांगितले. पॅट सोलातानो (ब्रॅडली कूपर)या व्यक्तिरेखेच्या दिशाहीन आयुष्याभोवती गुंफण्यात आलेल्या या कथेत अनुपम खेर यांनी पॅटचे थेरपिस्ट डॉ. पटेल यांची भूमिका साकारली आहे. १८ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर्पयच चालणाऱ्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ६५ देशांतील २०० चित्रपट पहायला मिळणार असून इटालियन आणि फ्रेंच चित्रपटांवर महोत्सवाचा फोकस असणार आहे.  
हिंदी चित्रपटसृष्टीचा एककाळ गाजवणारी समर्थ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे तर आंतरराष्ट्रीय विभागात प्रसिध्द चिनी दिग्दर्शक झ्ॉंग यिमो यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो