रिक्षाचे भाडे आणखी वाढण्याची शक्यता
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> रिक्षाचे भाडे आणखी वाढण्याची शक्यता
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

रिक्षाचे भाडे आणखी वाढण्याची शक्यता Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई

डॉ. हकीम यांनी सुचविलेल्या शिफारशीनुसार रिक्षा आणि टॅक्सींना भाडेवाढ मिळणारच असा विश्वास मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनचे अध्यक्ष शरद राव यांनी व्यक्त केला आहे. परिवहन प्राधिकरणाची शुक्रवारी बैठक होत असून त्या बैठकीत रिक्षा आणि टॅक्सीचे नवे भाडे निश्चित होणार आहे. या पाश्र्वभूमीवर रविावरपासून पुकारण्यात आलेल्या टॅक्सीचालकांच्या संपात फूट पडली असून संप करण्याऐवजी चर्चेने प्रश्न सोडविण्याचा आग्रह टॅक्सी संघटनांनी धरला आहे. डॉ. हकीम यांनी सुचविलेल्या भाडेवाढीत राज्य सरकारने हस्तक्षेप करत रिक्षाची भाडेवाढ दोन रुपयांची तर टॅक्सी भाडेवाढ एक रुपयांची करण्याची शिफारस परिवहन प्राधिकरणाला केली आहे.

हकीम यांनी सुचविलेली भाडेवाढच मान्य करावी यासाठी बुधवारी रिक्षा चालकांच्या संघटनांचे प्रतिनिधी परिवहन आयुक्तांना भेटले होते. आयुक्तांनी या संघटनांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले असून सध्या मिळालेली भाडेवाढ आम्हाला समाधान देणारी असली तरी शुक्रवारच्या बैठकीत त्यापेक्षाही अधिक वाढ मिळेल, असे मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनचे अध्यक्ष शरद राव यांनी गुरुवारी सांगितले. परिवहन प्राधिकरणाची शुक्रवारी वांद्रे येथील परिवहन कार्यालयात बैठक होत असून या बैठकीमध्ये राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या शिफारशींवर विचार करून भाडेवाढ निश्चित करण्यात येणार आहे.
दरम्यान, रविवारपासून पुकारण्यात आलेल्या टॅक्सीचालकांच्या बेमुदत संपात फूट पडली असून मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष ए. एल. क्वाड्रोस यांच्यावर अविश्वास दाखवत नवी संघटना स्थापन केल्याचा दावा जयश्री सिंग आणि तौफीक शेख यांनी केला आहे. स्वाभीमान टॅक्सीमेन्स संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी आपण भाडेवाढीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असे जाहीर करत संपातून माघार घेतली आहे तर जयश्री सिंग आणि तौफिक शेख यांच्या मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने सर्वाधिक टॅक्सीचालक आपल्या संघटनेचे असून चर्चेनेच हा प्रश्न सोडविण्यावर भर असल्याने संपात सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले आहे. ४५ हजार टॅक्सीचालकांपैकी केवळ सहा हजार टॅक्सीचालक क्वाड्रोस यांच्या पाठीशी असून टॅक्सीचालकांना तीन रुपयांची भाडेवाढ मिळावी यासाठी योग्य पद्धतीने राज्य सरकारपुढे भूमिका मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. एक रुपयाऐवजी दोन रुपयांची भाडेवाढ मिळाली तरी बेमुदत संप मागे घेण्यात येईल, असे क्वाड्रोस यांनी बुधवारी जाहीर केले होते. परिवहन प्राधिकरणाच्या शुक्रवारच्या बैठकीत दोन रुपये भाडेवाढ दिली तरीही आपण संप मागे घेऊ असेही त्यांनी सांगितले होते.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो