‘यूपीएने देश विकायला काढला’
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> ‘यूपीएने देश विकायला काढला’
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘यूपीएने देश विकायला काढला’ Bookmark and Share Print E-mail

 

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयांवर डावे-तृणमूलचे टीकास्त्र
पीटीआय, नवी दिल्ली / कोलकाता
विमा आणि निवृत्तिवेतन क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस (एफडीआय) परवानगी देण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयावर अपेक्षेप्रमाणे तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी कडाडून हल्ला चढवला. सर्व उद्योगक्षेत्रांत एफडीआयला परवानगी देत यूपीए सरकारने हा देश विकायला काढला आहे, अशी टीका डाव्या पक्षांनी केली. तर हे सरकार पडलेच पाहिजे, अशी ललकारी देत ममता बॅनर्जी यांनी सरकारविरोधातील अविश्वास ठरावाचे जोरदार समर्थन केले.


केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयांवर कडाडून टीका करतानाच यासंदर्भातील विधेयके मंजूर होऊ नयेत, यासाठी डावे पक्ष संसदेत विरोध करतील, असे माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी सांगितले. यूपीए सरकारने प्रत्येक क्षेत्रात देश विकायला काढला आहे. आर्थिक धोरणांच्या बाबतीत हे सरकार नवउदारमतवादी बनण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे, अशी टीका भाकपचे राष्ट्रीय सचिव डी. राजा यांनी केली.
दुसरीकडे, ‘केंद्रातील ‘अल्पमता’तील सरकारने हा अत्यंत अनैतिक निर्णय घेतला आहे. या सरकारने आज लक्ष्मणरेषा ओलांडली आहे. याचा फटका देशातील लाखो नागरिकांना बसणार आहे,’ अशी टीका ममता यांनी केली. हे सरकार पडणे आवश्यक असल्याचे सांगत या निर्णयांविरोधात यूपीएतील सर्व घटकपक्षांनी बाहेर पडावे, असे आवाहनही त्यांनी ‘फेसबुक’वरून केले. विमा आणि निवृत्तिवेतन क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीमुळे एखाद्या व्यक्तीची आयुष्यभराची बचत असुरक्षित बनली असल्याची भीती व्यक्त करतानाच यूपीए सरकारने देश विकायला काढला आहे का, असा सवाल त्यांनी केला.    
भाजपकडून सावध स्वागत
नवी दिल्ली : विमा व निवृत्तिवेतन क्षेत्रात परकीय गुंतवणूक खुली करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाला आपला विरोध नसल्याचे भाजपने स्पष्ट केले. मात्र, त्याआधी ‘जनतेच्या आर्थिक सुरक्षिततेची खातरजमा’ करण्यासाठी काही अटी आवश्यक असल्याचे मत भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयांचा सखोल अभ्यास केल्यानंतरच संसदेत या विधेयकांना पाठिंबा देण्यासंदर्भात विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याच वेळी विमा व निवृत्तिवेतन क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीबाबतच्या निर्णयाची सुरुवात भाजपनेच केली होती, असा दावाही त्यांनी केला. 

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो