‘किंगफिशर एअरलाइन्स’मधील कर्मचाऱ्यांना आता ऑफर कमी पगाराची!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> ‘किंगफिशर एअरलाइन्स’मधील कर्मचाऱ्यांना आता ऑफर कमी पगाराची!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘किंगफिशर एअरलाइन्स’मधील कर्मचाऱ्यांना आता ऑफर कमी पगाराची! Bookmark and Share Print E-mail

काहीजण दुसऱ्या कंपन्यांच्या वाटेवर
प्रतिनिधी, मुंबई
गेले सात महिने पगार न मिळाल्याने हैराण झालेल्या ‘किंगफिशर एअरलाइन्स’मधील कर्मचाऱ्यांनी इतरत्र नोकरी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु त्यांना कमी पगाराची ऑफर दिली जात आहे. दुप्पट पगार घेऊन या कंपनीत आलेल्या कर्मचाऱ्यांना आता पुन्हा पूर्वीच्याच पगारावर नोकरी करावी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. परंतु पगार न मिळण्यापेक्षा तेही बरे, अशा विचाराने काहींनी खासगी कंपन्यांची वाट धरली आहे.

दुप्पट पगार आणि भरपूर सुविधा मिळत असल्यामुळे अनेक खासगी एअरलाइन्समधील कर्मचाऱ्यांनी त्यावेळी किंशफिशर एअरलाइन्सचा मार्ग स्वीकारला होता. अनेकांना पटापट बढत्याही मिळाल्या. या जोरावर त्यांनी मोठी घरेही कर्ज काढून घेतली. परंतु आता ही नोकरी आतबट्टय़ाची ठरली आहे.  हा प्रकार असाच सुरू राहिला तर आम्हाला रस्त्यावरच यावे लागेल. इतर खासगी एअरलाइन्सनी आमच्या हतबलतेचा फायदा उठविण्यास सुरुवात केली आहे. परंतु कुटुंबांची जबाबदारी असल्यामुळे कमी पगाराची नोकरी स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही, असे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.
वैमानिक, हवाई सुंदरींवगळता अन्य कर्मचाऱ्यांची सध्या पंचाईत झाली आहे. अनेक ठिकाणी सीव्ही पाठवूनही उत्तर येत नसल्याचाही अनुभव त्यांना येत आहे. तर काही ठिकाणी विद्यमान पगाराच्या ५० टक्के पगार देऊ केला जात आहे. यापुढे किंगफिशर एअरलाइन्स टिकून राहील, असे वाटत नाही. एखाद्या खासगी कंपनीने ती ताब्यात घेतली तरी आमचे सध्याचे पगार दिले जातील, याची खात्री नाही. त्यामुळे आता मिळेल तो पर्याय स्वीकारण्याच्या मन:स्थितीत आम्ही असल्याचेही यापैकी काहींनी सांगितले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो