आईनेच घेतला तान्हुलीचा आपटून जीव
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> आईनेच घेतला तान्हुलीचा आपटून जीव
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

आईनेच घेतला तान्हुलीचा आपटून जीव Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
सतत रडत असल्याने केवळ तीन महिन्याच्या आपल्या पोटच्या तान्हुलीची गळा दाबून आणि जमिनीवर आपटून हत्या केल्याची धक्कादायक घटना गोराई येथे घडली आह़े  हे दुष्कृत्य करणाऱ्या आईला पोलीसांनी खुनाच्या गुन्ह्याखाली अटक केली आह़े

तीन महिन्यांच्या आहुती जोशी या मुलीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलिसांनी तिच्या आई आणि वडिलांवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता़  त्यानंतर पोलीसांना त्यांना चौकशीसाठी बोलावले असता, आईने आपल्या क्रूरकर्माची कबुली दिली़  विशेष म्हणजे आपल्या पत्नीच्या या प्रतापाची पतीला मुळीच कल्पना नव्हती़  त्यामुळे त्यांनाही धक्का बसला आह़े आहुतीला गेल्या आठवडय़ात केईएममध्ये दाखल करण्यात आले होते. कवटीला फ्रॅक्चर झाल्याने तिच्यावर उपचार सुरू होते. रविवारी रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आहुतीच्या डोक्याला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याचे तसेच तिच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाल्याचे निदर्शनास आले होते. या जखमा डॉक्टरांना सुरुवातीपासूनच संशयास्पद वाटत होत्या. आहुतीचे पालकही या बाबत समाधानकारक उत्तर देऊ शकले नव्हते. डॉक्टरांनी या बाबत पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी अपघाताची मृत्यू नोंद केली होती. शवच्छिेदन अहवालामध्ये तिच्या कवटीला दोन्ही बाजूने फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले होते. जमिनीवर पडल्यावर अशा प्रकारची इजा सहसा होत नसल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत होते.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो