आर्थिक सुधारणांचा दुसरा टप्पा
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> आर्थिक सुधारणांचा दुसरा टप्पा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

आर्थिक सुधारणांचा दुसरा टप्पा Bookmark and Share Print E-mail

 निवृत्तिवेतन क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस मंजुरी
विमा क्षेत्रासाठीच्या मर्यादेतही केंद्राकडून वाढ
पीटीआय नवी दिल्ली - शुक्रवार, ५ ऑक्टोबर २०१२

संभाव्य विरोधाची फिकीर न करता केंद्र सरकारने गुरुवारी आर्थिक सुधारणांचा दुसरा टप्पा गुरुवारी जाहीर केला. निवृत्तिवेतन निधी क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस (एफडीआय) परवानगी देतानाच विमा क्षेत्रातील एफडीआयच्या प्रमाणातही २६ टक्क्यांवरून ४९ टक्के करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या दोन्ही निर्णयांबाबतची विधेयके सरकारला संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडावी लागतील. संसदेत विरोधी पक्ष ही विधेयके रोखू शकतात.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला द्रमुक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री अनुपस्थित होते. त्यांचा या प्रस्तावाला विरोध आहे का, असे विचारले असता अर्थमंत्री चिदम्बरम यांनी उसळून विचारले, की तुम्ही असे का गृहीत धरता?
याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळाने इतर काही आर्थिक निर्णयांबद्दलच्या वैधानिक प्रस्तावांना मंजुरी दिली. यामध्ये नवे कंपनी विधेयक, स्पर्धा कायद्यातील सुधारणा आणि वायदा नियामक कयदा यांचा समावेश आहे. या विधेयकांना होणाऱ्या संभाव्य विरोधाची सरकारला कल्पना असून, आम्ही सर्व राजकीय पक्षांशी संपर्क साधणार आहोत. विशेषत: प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पक्षाशी आम्ही संवाद साधू, असे पी. चिदम्बरम यांनी सांगितले.
निवृत्तिवेतन नियामक आणि विकास प्राधिकरण विधेयकास (पीएफआरडीए) मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यासंदर्भात अर्थमंत्री चिदम्बरम यांनी सांगितले, ‘‘निवृत्तिवेतन निधीबाबतची एफडीआयची मर्यादा ही विमा क्षेत्रातील एफडीआयच्या मर्यादेनुसार असेल. विमा विधेयकात यासाठी ४९ टक्के एवढय़ा प्रमाणाची तरतूद केली तर निवृत्तिवेतन निधीसाठीही तेवढीच एफडीआयची मर्यादा असेल. पीएफआरडीए विधेयक लोकसभेत मार्च महिन्यात मांडण्यात आले होते. त्यानंतर लोकसभेच्या स्थायी समितीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये यासंदर्भात शिफारशी केल्या होत्या. यापैकी पाच प्रमुख शिफारशी सरकारने स्वीकारल्या आहेत.’’
 संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) सरकारच्या आधीच्या कारकीर्दीत हे विधेयक डाव्या पक्षांनी जोरदार विरोध केल्याने संमत होऊ शकले नव्हते. त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या विरोधामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाबद्दलचा निर्णय लांबणीवर टाकला होता. देशातील विविध निवृत्तिवेतन निधींचे व्यवस्थापन करण्याचे अधिकार या विधेयकामुळे पीएफआरडीएला मिळणार आहेत. तसेच त्यासाठी पूर्ण वेळ नियामकही नेमता येणार आहे. पीएफआरडीए ही हंगामी व्यवस्था असून, ती कार्यकारी आदेशानुसार २००३ नुसार काम करीत आहे. नव्या निवृत्तिवेतन योजनेत (एनपीएस) लष्करी कर्मचाऱ्यांचा समावेश नाही. जानेवारी २००४ नंतर नियुक्त झालेले सर्व सरकारी कर्मचारी या योजनेत समाविष्ट होऊ शकतात. एनपीएसमध्ये २००४ च्या आकडेवारीनुसार २४ लाख सदस्य होते. यातील बहुतेक जण केंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचारी होते. जुलै महिन्यात एनपीएसच्या अखत्यारीतील निधी १५,४६६ कोटी रुपये होता.
सेन्सेक्सची उसळी
आर्थिक सुधारणांमुळे ‘सेन्सेक्स’ने गुरुवारी १९,००० तर ‘निफ्टी’ने ५,८०० या अनोख्या टप्प्याला स्पर्श केला.     
मंत्रिमंडळाचे इतर निर्णय

रेशनवर डाळी, खाद्यतेल स्वस्त दरात
नवी दिल्ली :  दारिद्रय़रेषेखालील नागरिकांना महागाईची झळ बसू नये म्हणून देशभरातील शिधावाटप दुकानांमध्ये डाळी व खाद्यतेल सवलतीच्या दरांत उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने घेतला. या वर्षी जूनमध्ये बंद करण्यात आलेली ही योजना पुन्हा कार्यान्वित होणार असून मार्च २०१३पर्यंत ती सुरू राहील. त्यानुसार, डाळींच्या दरात किलोमागे २० रुपये तर खाद्यतेलावर किलोमागे १५ रुपये सवलत असेल.

रुग्णालय भत्ता दुप्पट
नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या रुग्णालयीन रुग्णसेवा भत्त्यात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. याचा फायदा देशभरातील दोन लाख कर्मचाऱ्यांना होणार असून सप्टेंबर २००८पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने तो अमलात येईल. याशिवाय शरीरास अपायकारक ठरू शकणारी कामे करणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या जोखीम भत्त्यातही दुपटीने वाढ करण्यात आली आहे. याचा फायदा अग्निशमन दल, सफाई कामगार, गटार साफ करणारे अशा तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सर्वाधिक होणार आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो