वाट्टेल त्या आरोपांना उत्तरे द्यायची काय?
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> वाट्टेल त्या आरोपांना उत्तरे द्यायची काय?
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

वाट्टेल त्या आरोपांना उत्तरे द्यायची काय? Bookmark and Share Print E-mail

अजित पवार यांचा सवाल
धुळे, वार्ताहर

वाट्टेल त्या आरोपांना उत्तरे द्यायची काय, असा सवाल करून सिंचनाची श्वेतपत्रिका काढावीच, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील दोन सभांमध्ये केले. शेजारील नंदुरबारप्रमाणे धुळे जिल्ह्य़ातही राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत प्रकल्पपूर्तीला जसा उशीर होतो, तशी त्याची किंमत वाढते, असे त्यांनी सर्वाच्या लक्षात आणून दिले.
शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथे केशरानंद कॉटेक्स प्रा. लि. मधील केशरानंद जिनींगच्या नवीन युनिटचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावाही झाला.

यानंतर पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष मधुकर पिचड, वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित, आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते, आ. विनायक मेटे, माजी मंत्री हेमंत देशमुख आदींच्या उपस्थितीत पवार यांनी बहुचर्चित अक्कलपाडा प्रकल्पाला भेट दिली. यावेळी कुसुंबा येथे कर्मवीर मोतीराम कडू शिंदे विद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले.
राज्यात प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणारा पक्ष राष्ट्रवादी हाच आहे. शेतकरी सर्वार्थाने सुखी राहण्यासाठी अधिकाधिक जमीन ओलिताखाली आणणे आणि त्या अनुषंगाने सर्व वर्गातील अन्य प्रश्नही तडीस नेण्यासाठी आपला पक्ष सदैव तत्त्पर असल्याचे पवार यांनी सांगितले. अक्कलपाडा प्रकल्पाचे भूमीपूजन किंवा जलपूजन किमान पाच-सहा वेळातरी झाले असेल, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. अक्कलपाडा धरणाचे काम झाले नसते तर धुळे शहराला आणि परिसराला पाणी कुठून मिळाले असते, असा सवाल त्यांनी केला. १९८४ मध्ये ज्या धरणाची किंमत २० कोटी रुपये होती, ती आज तब्बल ४०० कोटीच्या घरात पोहोचल्याचे पवारांनी अक्कलपाडा प्रकल्पाबाबत स्पष्ट केले. अक्कलपाडा प्रकल्पपूर्तीसाठी आणखी ८८ कोटी रुपयांची गरज असल्याची माहिती यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी पवार यांना दिली. कुसुंबा येथे विद्यालय इमारतीचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. हे ठिकाण माजीमंत्री रोहिदास पाटील यांच्या क्षेत्रात येते. सध्या हा मतदारसंघ शिवसेनेच्या प्रा. शरद पाटलांच्या ताब्यात आहे. पवार यांचा पहिला कार्यक्रम जेथे झाला ते बाम्हणे हे ठिकाण भाजपचे आ. जयकुमार रावल यांच्या कार्यक्षेत्रात येते. दोन्ही ठिकाणी विरोधी पक्षाचे आमदार आणि कमी अधिक प्रमाणात कांग्रेस पक्षाचे अस्तित्व असल्याने दादांचा दौरा राजकीय पटलावर चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी म्हाडा नाशिक विभागाचे सभापती किरण शिंदे, जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मनोज मोरे, संजय वाल्हे आदी उपस्थित होते.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो