वाग्युद्ध करणारे रोम्नी नव्हतेच!
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> वाग्युद्ध करणारे रोम्नी नव्हतेच!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

वाग्युद्ध करणारे रोम्नी नव्हतेच! Bookmark and Share Print E-mail

पीटीआय, वॉशिंग्टन

अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या वाग्युद्धातील पहिल्या फेरीत रिपब्लिकन उमेदवार मिट रोम्नी यांनी बाजी मारल्यानंतर डिवचल्या गेलेल्या  राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.  प्रेशिडेंशियल डिबेटदरम्यान माझ्याशी वाग्युद्ध करणारे रोम्नी खऱ्या व्यक्तिमत्त्वात नव्हते. ते कुणीतरी वेगळेच होते, असे सांगत आपणच अमेरिकेचे तारणहार असल्याचे पुन्हा एकदा जाहीर केले. बुधवारी रात्री प्रेशिडेंशियल डिबेटच्या पहिल्या फेरीत मी ज्यांना ओळखतो ते रोम्नी वाग्युद्धाच्या वेळी उपस्थितच नसल्याचे जाणवले. कारण वाग्युद्धादरम्यान त्यांना स्वत:च्याच सिद्धांत आणि आस्थांचा विसर पडला होता. ओबामा म्हणाले की, मी जेव्हा व्यासपीठावर गेलो तेव्हा मी एका उत्साही व्यक्तीला भेटलो, जी स्वत:ला रोम्नी म्हणून जी भूमिका लोकांसमोर मांडत होती. मात्र ती व्यक्ती रोम्नी नव्हती, कारण गेले वर्षभर रोम्नी देशभरात फिरून पाच हजार अब्ज डॉलर करकपातीचे आश्वासन देत होते, ज्याचा फायदा केवळ धनिकांनाच होणार आहे.
खरे रोम्नी वर्गात अधिक शिक्षकांची गरज नसल्याचे मत मांडत असताना बुधवारच्या वाग्युद्धावेळी उपस्थित असलेली व्यक्ती आपले शिक्षकांवर अधिक प्रेम असल्याचे वक्तव्य करते, हा एक विरोधाभास असल्याचे सांगत ओबामा यांनी रोम्नी यांच्या आर्थिक आणि इतर धोरणांवरही टीका केली.
दरम्यान, पहिल्या वाग्युद्धाच्या वेळी काहीसे मागे पडलेले ओबामा १६ ऑक्टोबर रोजी न्यूयॉर्क येथे होणाऱ्या दुसऱ्या वाग्युद्धाच्या वेळी अधिक आक्रमकपणे आपले धोरण जनतेसमोर मांडतील, असा अंदाज आहे.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो