ब्रिटनच्या प्रयोगशाळेत साकारणार कृत्रिम कृष्णविवर!
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> ब्रिटनच्या प्रयोगशाळेत साकारणार कृत्रिम कृष्णविवर!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

ब्रिटनच्या प्रयोगशाळेत साकारणार कृत्रिम कृष्णविवर! Bookmark and Share Print E-mail

वृत्तसंस्था, लंडन

द्रव्य व ऊर्जा यांची आंतरक्रिया कशी असते हे समजून घेण्यासाठी ब्रिटनचे वैज्ञानिक प्रयोगशाळेत कृष्णविवरे तयार करणार आहेत. ती खऱ्या कृष्णविवराची हुबेहूब नक्कल असणार आहे. एडिंबर्गच्या आजूबाजूच्या परिसरात हेरियट-वॉट विद्यापीठाचे वैज्ञानिक काही लेसर शलाका तयार करणार असून त्यात निर्माण होणारी ऊर्जा ही काही ट्रिलियन व्ॉट इतकी असेल, अशी माहिती ‘द इंडिपेंडंट’ या वृत्तपत्राने दिली आहे. लेसर शलाका या कृष्णविवरांच्या निर्मितीसाठी आवश्यक स्थिती निर्माण करण्यासाठी वापरल्या जाणार असून हा प्रकल्प साडेतेवीस लाख पाउंडांचा आहे.
कृष्णविवर हा अवकाशकाळाचा असा भाग असतो ज्यात गुरुत्व इतके शक्तिमान असते की, त्यात गेलेला प्रकाशही बाहेर पडू शकत नाही, त्यामुळे भौतिकशास्त्राचे नेहमीचे नियम येथे मोडून पडतात.
या प्रकल्पातील प्रमुख वैज्ञानिक डॅनिअल फॅसियो यांनी सांगितले की, आम्ही अवकाश-काळाचे प्रारूप तयार करीत असून त्यात कृष्णविवराचे गुणधर्म असतील, आम्ही हे प्रकाश शलाकांचा वापर करून बनवित असल्याने त्यात कृष्णविवराशी निगडित जे वस्तुमान असते ते प्रत्यक्षात असणार नाही. गुरुत्वीय कृष्णविवरे ही  कोसळत्या ताऱ्यामुळे निर्माण होतात व आमच्याकडे असा कुठलाही कोसळता तारा नाही त्यामुळे तेथे तयार होणाऱ्या कृष्णविवरात माणसे ओढली जाण्याची अजिबात शक्यता नाही असे फॅसियो यांनी सांगितले. ब्रिटनचे विश्वरचना वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांनी कृष्णविवरांबाबत अनेक सिद्धांत मांडले असून त्यांचे ब्लॅक होल्स अँड बेबी युनिव्हर्स हे पुस्तक त्या संदर्भातच लिहिलेले आहे.    
काय असते कृष्णविवर
एखादा तारा कोसळतो तेव्हा त्यातून कृष्णविवर तयार होते.
 ताऱ्याकडून जर मोठा वायूंचा प्रवाह कृष्णबिंदूकडे वाहात असेल तर त्यावरून कृष्णविवराचे अस्तित्व समजते.
कृष्णविवराची गुरुत्वीय शक्ती एवढी जास्त असते की, त्यात माणूस पडला अशी कल्पना केली तर तो त्यात घुसळला जाऊन शेवईसारखा लांब होईल.
हबल दुर्बिणीने कृष्णविवराचे अस्तित्व दाखवणारी छायाचित्रे टिपली आहेत
कृष्णविवरात काळ ही संकल्पनाच लागू होत नाही.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो