‘सनातन’वरील बंदीबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> ‘सनातन’वरील बंदीबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘सनातन’वरील बंदीबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
‘सनातन संस्थे’वर बंदी घालण्यासंदर्भात राज्य सरकारने पाठविलेल्या प्रस्तावावर चार आठवडय़ांत भूमिका स्पष्ट करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला दिले. सुशिक्षित तरूण-तरूणींना संमोहित करून ‘सनातन संस्था’ त्यांच्यामार्फत दहशतवादी कारवाया घडवून आणत असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि न्यायमूर्ती विजया कापसे-ताहिलरामाणी यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले.   विजय रोकडे आणि अन्य चौघांनी ही याचिका केली असूून संमोहनाच्या या प्रकाराबाबत मानसशास्त्रज्ञांची समिती नियुक्त करून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी त्याद्वारे केली आहे. याचिकेनुसार, ‘सनातन संस्था’ सुशिक्षित तरूण-तरूणींना संमोहन विद्येद्वारे आपल्याकडे खेचून त्यांच्याकरवी देशभरात देशविघातक कारवाया घडवून आणत आहे. या विद्येच्या प्रभावाखाली अनेक सुशिक्षित तरूण-तरूणींनी कुटुंबाचा त्याग करून संस्थेसाठी स्वत:ला वाहून दिले आहे. संस्थेचे सर्वेसर्वा डॉ. जयंत आठवले हेच या सगळ्यांचे कर्ताकरविता असल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.
मात्र याचिकादारांच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे संस्थेच्या वतीने अ‍ॅड्. संजीव पुन्हाळेकर यांनी या वेळी दावा केला. त्यानंतर राज्य सरकारने संस्थेवरील बंदीसंदर्भात पाठविलेल्या प्रस्तावावर केंद्र सरकारने अद्याप उत्तर दाखल केलेले नसल्याचे याचिकादारांतर्फे सांगण्यात आले असता न्यायालयाने चार आठवडय़ांत या प्रस्तावाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले.
दरम्यान, सनातन संस्थेत कार्यरत असलेल्या एका डॉक्टर तरूणीसंदर्भात तिच्या वडिलांनी केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेवरसुद्धा या वेळी सुनावणी झाली. मात्र संबंधित तरुणी सुजाण असून आपले निर्णय घेण्यास समर्थ असल्याचे न्यायालयाने म्हटले तसेच तिला प्रतिवादी करण्याचे निर्देश दिले. तरूणीच्या वडिलांच्या दाव्यानुसार, त्यांच्या मुलीवर संस्थेने संमोहनाचा वापर केल्याने ती घर सोडून संस्थेच्या कार्यकर्त्यांसोबत राहते, असे म्हटले  आहे.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो