भाडेवाढ नेमकी कशी झाली?
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> भाडेवाढ नेमकी कशी झाली?
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

भाडेवाढ नेमकी कशी झाली? Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई

डॉ. हकीम यांनी सुचविलेल्या शिफारशीत सुधारणा करून राज्य शासनाने भाडेवाढ स्वीकारीत टॅक्सीचे भाडे दोन रुपये तर रिक्षाचे भाडे तीन रुपयांनी वाढविण्याचे निश्चित केले. यासाठी डॉ. हकीम यांनी मार्च २०१२ मधील ग्राहक निर्देशांक विचारात घेतला होता तर शुक्रवारी भाडेवाढ करताना प्रत्यक्षात ऑगस्ट २०१२ चा ग्राहक निर्देशांक विचारात घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. डॉ. हकीम यांनी भाडेवाढ सुचविताना मार्च २०१२ मधील ग्राहक निर्देशांक २०४  यानुसार भाडेवाढ सुचविली होती. भाडेवाढीला मंजुरी देताना   परिवहन प्राधिकरणाने ऑगस्ट २०१२ मध्ये असलेल्या २१६ रुपये हा ग्राहक निर्देशांक आधारभूत मानून भाडेवाढ केली. प्रत्येक रिक्षा/टॅक्सी चालकास दरमहिना फायदा खर्च वजा जाता ११ हजार रुपये धरण्यात आला आहे. दुरूस्ती आणि देखभालीवरील खर्च एका पाळीतील रिक्षासाठी वार्षिक १९ हजार रुपये तर दोन पाळीतील रिक्षासाठी २२ हजार रुपये तसेच टॅक्सीसाठीही अनुक्रमे वार्षिक ७० आणि ८० हजार रुपये धरण्यात आला आहे. इंधन खर्च तीन टक्के धरण्यात आला आहे. मोठय़ा आकाराच्या सामानासाठी रिक्षामध्ये लगेज चार्ज तीन रुपये करण्यात आला आहे. प्रिपेड सेवा आकार पाच रुपयांनी वाढविण्यात आला आहे.
राज्यातील काही शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागांमध्ये सीएनजी आणि एलपीजी प्रमाणेच पेट्रोलवर रिक्षा चालतात. ५० टक्क्यांपेक्षा अधिक पेट्रोल रिक्षांचे रूपांतरण सीएनजी आणि एलपीजी इंधनावर झाले तर मिश्र भाडेदर आकारण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. त्यामुळे ग्राहक आणि रिक्षाचालक यांचे नुकसान कमी होईल, असे परिवहन विभागाचे म्हणणे आहे.    
रिक्षा- टॅक्सीचे भाडे असे असेल
(परिवहन विभागाने दिलेल्या माहितीवर आधारीत. प्रत्यक्षात दरपत्रिका मंगळवापर्यंत तयार होणार आहे.)

अंतर (किमी)     रिक्षा    टॅक्सी

१.५        १५    १९
१.६        १५.७९    १९.७६
१.७        १६.७७    २०.९९
१.८        १७.७६    २२.२३
१.९        १८.७५    २३.४६
२.०        १९.७४    २४.७०
२.५        २४.६७    ३०.८७
३.०        २९.६१    ३७.०५
३.५        ३४.५४    ४३.२२
४.०        ३९.४८    ४९.४०
४.५        ४४.४१    ५५.५७
५.०        ४९.३५    ६१.७५

* (५० पैशांवरील मूल्य असल्यास ते पूर्ण रुपयात धरायचे तर ५० पैशापेक्षा कमी असेल तर ते वजा करायचे म्हणजेच ३४.५४ रुपये असेल तर ३५ रुपये आणि ३९.४८ असेल तर ३९ रुपये असे भाडे धरायचे)

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो