साक्षीदारांच्या सुरक्षेची योजना न आखणाऱ्या राज्य सरकारची न्यायालयाकडून झाडाझडती
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> साक्षीदारांच्या सुरक्षेची योजना न आखणाऱ्या राज्य सरकारची न्यायालयाकडून झाडाझडती
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

साक्षीदारांच्या सुरक्षेची योजना न आखणाऱ्या राज्य सरकारची न्यायालयाकडून झाडाझडती Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
फौजदारी खटल्यातील साक्षीदारांच्या सुरक्षेसाठी विशेष योजना आखण्याचे वारंवार आदेश देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारच्या बेजबाबदार भूमिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. त्याचप्रमाणे महाअधिवक्त्यांनी स्वत: हजर राहून न्यायालयाच्या आदेशाचे पालन का केले जात नाही याबाबत खुलासा करण्याचे निर्देशही दिले.
साक्षीदार फितूर होणे हे बहुतांशी फौजदारी खटल्यातील आरोपी सुटण्याचे प्रमुख कारण असल्याचे लक्षात आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने साक्षीदारांना आवश्यक ते पोलीस संरक्षण उपलब्ध करून देण्यासंदर्भात योजना आखण्याचे निर्देश राज्य सरकारला वारंवार दिले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला न्या.अभय ओक आणि न्या. साधना जाधव यांनी  फैलावर घेतले.
सातारा येथील अपक्ष नगरसेवक शरद लेवे यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार विजय जाधव याने केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने राज्य सरकारला फैलावर घेतले. पोलीस संरक्षण काढून घेतल्याच्या विरोधात जाधव यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. लेवे हत्याप्रकरणात उदयन राजे हे प्रमुख आरोपी आहेत. मात्र याप्रकरणातून २००१ मध्ये सर्व आरोपींची निर्दोष सुटका झाल्याच्या निर्णयाला सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिल्यावर आपल्याला धमकीचे फोन येत असल्याचा आरोप जाधव यांनी याचिकेत केला आहे.
साक्षीदारांना पोलीस संरक्षण देण्यात काय गैर आहे का, असा सवाल करीत गुरुवारी अन्य एका याचिकेवरील सुनावणीदरम्यानही पोलीस अधिकारीच आवश्यक ते संरक्षण न मिळाल्याने फितूर झाल्याचे पुढे आले, असेही न्यायालयाने नमूद केले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो