‘म्हाडा’च्या पवईतील घरांच्या वाढीव किमतीचा घोळात घोळ
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> ‘म्हाडा’च्या पवईतील घरांच्या वाढीव किमतीचा घोळात घोळ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘म्हाडा’च्या पवईतील घरांच्या वाढीव किमतीचा घोळात घोळ Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई

‘म्हाडा’च्या मागच्या वर्षीच्या सोडतीमधील पवई येथील उच्च उत्पन्न गटातील घरांच्या किमतीत १५ लाख रुपयांची वाढ करण्याच्या प्रश्नावरून गोंधळ निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बैठक घेऊन वाढीव किंमत अर्धी कमी करण्यास ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांना सांगितल्याचा दावा पवईतील घराचे यशस्वी लाभार्थी व शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला असताना असा काही निर्णय झालेला नसल्याचे ‘म्हाडा’ अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. ‘म्हाडा’तर्फे मे २०११ मध्ये मुंबईतील ४०३४ घरांसाठी सोडत झाली होती. या सोडतीत अल्प उत्पन्न गटासाठी सर्वाधिक ३१३३ घरे, मध्यम उत्पन्न गटासाठी २८०, उच्च उत्पन्न गटांसाठी ३६५ घरे आणि आर्थिक दुर्बल गटासाठी २५६ घरे होती. या सोडतीत सुमारे ४५० बोगस विजेते निघाल्याचे प्रकरण उद्भवले व त्याची चौकशीही लागली. या सोडतीत पवई येथील १०८ घरांचाही समावेश होता. सोडत निघाली त्यावेळी या घरांची किंमत ३४ लाख ७५ हजार रुपये होती. पण नंतर काही महिन्यांपूर्वी पवई येथील उच्च उत्पन्न गटातील घरांच्या किमतीपोटी आणखी १५ लाख रुपये भरण्याचे पत्र ‘म्हाडा’ने ११० विजेत्यांना पाठवले. ही वाढ तब्बल ४३ टक्के आहे. घराची किंमत तब्बल १५ लाख रुपयांनी वाढवण्यात आल्याने यशस्वी १०८ लाभार्थ्यांनी ‘म्हाडा’कडे दाद मागितली. पण वाढीवर ‘म्हाडा’ प्रशासन कायम राहिले. या १०८ लाभार्थ्यांमध्ये आमदार क्षीरसागर यांचाही समावेश आहे. त्यामुळे त्यांनी  १०८ यशस्वी अर्जदारांच्या वतीने मुख्यमंत्री पम्ृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहिले आणि वाढीव रक्कम कमी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार काही दिवसांपूर्वी याबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. ‘म्हाडा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश गवई आणि इतर वरिष्ठ अधिकारी, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आदी यावेळी उपस्थित होते. त्यावेळी वाढीव रकमेपैकी अर्धी रक्कम तरी कमी करावी, असे मुख्यमंत्र्यांनी ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांना सांगितले. पण अद्याप त्याबाबतचे औपचारिक पत्र आम्हाला मिळालेले नाही, असे क्षीरसागर यांनी सांगितले. तसेच अर्धी नव्हे तर वाढीव रक्कम पूर्णपणे रद्द व्हावी, यासाठी आम्ही संघर्ष करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.मात्र, याबाबत ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, असा काही औपचारिक निर्णय झालेला नसल्याचे सांगण्यात आले.       
शिवसेनेचा ‘म्हाडा’वर ८ ऑक्टोबरला मोर्चा
‘म्हाडा’ इमारतींच्या पुनर्विकासात प्रीमियम की तयार सदनिका या मुद्दय़ामुळे मुंबईतील ५६ वसाहतींचा पुनर्विकास रखडल्याच्या निषेधार्थ सोमवार ८ ऑक्टोबर रोजी ‘म्हाडा’च्या मुख्यालयावर शिवसेनेतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे, असे शिवसेनेचे आमदार सुभाष देसाई यांनी सांगितले. ‘म्हाडा’च्या ५६ वसाहतींमधील मोडकळीस आलेल्या ३७०१ इमारतींच्या पुनर्विकासाला खीळ बसली आहे. त्यामुळे लाखो रहिवाशांवर धोकादायक इमारतींमध्ये राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अव्यहार्य अटी दूर करून तोडगा काढला जावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.  सोमवारी दुपारी वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शिवसैनिक, ‘म्हाडा’ वसाहतींमधील रहिवासी एकत्र येतील आणि दुपारी १२ वाजता मोर्चा काढण्यात येईल.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो