गुंतवणुकदारांच्या खिशावर अल्प बचत एजंटचा डल्ला
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> गुंतवणुकदारांच्या खिशावर अल्प बचत एजंटचा डल्ला
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

गुंतवणुकदारांच्या खिशावर अल्प बचत एजंटचा डल्ला Bookmark and Share Print E-mail

* ८९ लाखाचा अपहार  
* ३५० गुंतवणुकादारांमध्ये खळबळ
भगवान मंडलिक , कल्याण

कल्याणमधील मोहने येथील टपाल कार्यालयातील अल्प बचत एजंट जयश्री ठक्कर व त्यांचा मुलगा तुषार यांनी सदस्यांकडून जमा केलेले अल्प बचत योजनेतील पैसे टपाल कार्यालयात न भरता परस्पर हडप केली असल्याची खळबळजनक तक्रार महात्मा फुले पोलिस ठाण्यात कल्याणच्या सहाय्यक टपाल अधीक्षकांमार्फत नोंदविण्यात आली आहे. या तक्रारीनुसार कल्याण, मोहनेतील सुमारे ३५० ग्राहकांच्या ८९ लाख रूपयांच्या अल्प बचतीच्या रकमेवर एजंटांनी डल्ला मारल्याचे प्राथमिक तपासात उघड होत असून या प्रकारामुळे या भागातील छोटय़ा गुंतवणुकदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, टपाल अधीक्षकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला असला, तरी रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
या प्रकरणी मोहने टपाल विभागातील निवृत्तीच्या उंबरठय़ावर असलेल्या एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. तसेच उप-पोस्ट मास्तर, कारकुनांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी अंतर्गत चौकशी सुरू केली असल्याचे समजते.  
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २००७ पासून मोहने विभागात जयश्री ठक्कर या मोहने टपाल विभागाच्या अंतर्गत अल्प बचत एजंट म्हणून काम करीत होत्या. जयश्री यांचा मुलगा तुषार आईला मदत म्हणून अल्प बचत योजनेसाठी सदस्यांकडून पैसे वसूल करीत होता.
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ठक्कर कुटुंबिय गुंतवणुकदारांकडून प्रामाणिकपणे पैसे वसूल करून टपाल खात्यात भरणा करीत होते. दरम्यानच्या काळात सदस्यांचे वसूल केलेले पैसे तुषार आई जयश्री यांच्या अपरोक्ष टपाल खात्यात भरणा करीत असल्याचे भासवून स्वत:कडेच ठेवत होता. दहा सदस्यांचे पैसे भरणा करण्यासाठी आणले की पाच सदस्यांच्या पैशांचा भरणा करायचा. उर्वरित पाच जणांचे पैसे स्वत:कडे ठेऊन त्या पाचही सदस्यांचे पैसे भरणा केल्याचे भासवून दहाही रिसीटवर पैसे मिळाल्याचे शिक्के मारून घेतले जात होते.  
गेले अनेक महिने तुषारकडून आईच्या अपरोक्ष हा प्रकार सुरू होता. सात दिवसापूर्वी हा घोटाळा उघड झाला. टपाल अधिकाऱ्यांनी ठक्कर यांना तातडीने ८९ लाख रूपये भरणा करण्यासाठी बजावले होते. सुमारे पाच ते सहा लाख रूपये त्यांनी भरणा केले. उर्वरित रकमेचे काय असा प्रश्न निर्माण झाल्याने टपाल अधिकाऱ्यांनी जयश्री व तुषार यांच्या विरूध्द फौजदारी कारवाईसाठी अर्ज केला आहे. ‘या प्रकरणाला आम्ही जबाबदार असून यामध्ये मोहने टपाल कार्यालयातील एकाही कर्मचाऱ्याचा सहभाग नसल्याचे’ ठक्कर यांनी ठाणे येथील टपाल अधिकाऱ्यांना लिहून दिले आहे.
तुषार हा कल्याणमध्ये एका बिल्डरच्या कार्यालयात काम करतो. त्याची कुटुंबियांच्या नावे ५० ते ६० रिकरिंग डिपॉझिटची खाती असल्याचे समजते. याबाबत टपाल विभागाचे कल्याणचे सहाय्यक अधीक्षक चोपारे यांनी सांगितले, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यामुळे याविषयी तात्काळ सांगणे योग्य होणार नाही. महात्मा फुले पोलिस ठाण्यातील एका उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्याने याविषयी स्पष्ट माहिती देण्यास नकार दिला. आमच्याकडे अद्याप याबाबत सविस्तर माहिती आलेली नाही. पण टपाल खात्याअंतर्गत या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. काही विशिष्ट मुद्दय़ांवर टपाल विभाग या प्रकरणाची चौकशी करीत आहे. पोलिस अधिकाऱ्यांना या प्रकरणी लेखी अर्ज टपाल विभागाकडून पाठविण्यात आला आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो