महापालिका निवडणुकीत अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला; बहुतेक प्रभागात दुरंगी लढत
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> महापालिका निवडणुकीत अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला; बहुतेक प्रभागात दुरंगी लढत
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

महापालिका निवडणुकीत अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला; बहुतेक प्रभागात दुरंगी लढत Bookmark and Share Print E-mail

नांदेड/वार्ताहर
alt

नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह सर्वच पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. ८१ जागांसाठी ५१० उमेदवार नशीब अजमावत असले तरी बहुतांश प्रभागात दुरंगी लढतीची चिन्हे आहेत.नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीसाठी १४ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. गेल्या ११ वर्षांपासून महापालिकेवर काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व आहे. मागच्या निवडणुकीत पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले होते. यंदाही ही संस्था आपल्या ताब्यात रहावी यासाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी कंबर कसली आहे. स्वत: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्या प्रभागात सभा घेऊन विकासासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत.
पालकमंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर, आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनीही वेगवेगळ्या प्रभागांसाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारी न मिळाल्याने अनेक जण नाराज असल्याचे लक्षात आल्यानंतर अशांची समजूत स्वत: अशोक चव्हाण यांनी काढली आहे. नाराजी खऱ्या अर्थाने दूर झाली तर अनेक प्रभागात काँग्रेसचा विनासायास विजय होऊ शकतो.
दुसरीकडे आघाडीत बिघाडी झाल्यानंतर शिवसेना-भाजपा युतीने महायुतीची मूठ बांधली. दोन काँग्रेसमध्ये बिघाडी झाल्याने याचा फायदा मिळविण्याच्या दृष्टीने स्थानिक नेत्यांनी अनेक प्रभागांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक काँग्रेस नेते व सिनेतारका प्रचारासाठी येणार आहेत. महायुतीच्या प्रचाराची धुरा मात्र खासदार सुभाष वानखेडे, आमदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख हेमंत पाटील, सहसंपर्कप्रमुख प्रकाश कौडगे, प्रकाश मारावार व अन्य स्थानिक पदाधिकाऱ्यांवरच आहे. राष्ट्रवादीचे काही मंत्री पुढच्या आठवडय़ात प्रचारासाठी येणार असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले. माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, माजी आमदार कमलकिशोर कदम, बापूसाहेब गोरठेकर, गंगाधरराव कुंटूरकर आदी नेते वेगवेगळ्या प्रभागात प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.
निवडणूक प्रचाराला आता रंग भरू लागला आहे. सर्वच प्रभागात बैठका, पदयात्रा, प्रचार फेऱ्या सुरू आहेत. वरिष्ठ नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. या निवडणुकीसाठी ५१० उमेदवार आपले नशीब आजमावत असले तरी बहुतांश प्रभागात दुरंगी लढतीची चिन्हे आहेत.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो