भारतातील राज्ये आता विकासासाठी केंद्रावर फारशी अवलंबून नाहीत - शिवराजसिंह चौहान
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> भारतातील राज्ये आता विकासासाठी केंद्रावर फारशी अवलंबून नाहीत - शिवराजसिंह चौहान
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

भारतातील राज्ये आता विकासासाठी केंद्रावर फारशी अवलंबून नाहीत - शिवराजसिंह चौहान Bookmark and Share Print E-mail

वॉशिंग्टन, ६ ऑक्टोबर/पीटीआय
alt

भारतातील राज्ये आता विकासासाठी स्वत:चा मार्ग निवडत असून कल्याणकारी योजना व विविध कामांसाठी त्यांचे केंद्र सरकारवरचे अवलंबित्व हे वर्षांगणिक कमी होत आहे, असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले.मिशिगन विद्यापीठात आयोजित भारत शिखर परिषदेतील बीजभाषणात त्यांनी सांगितले, की भारतीय राज्ये एके काळी आर्थिक विकासासाठी केंद्रावर अवलंबून होती आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. भारतातील राज्ये आर्थिक विकासासाठी स्वयंप्रेरणेने पुढाकार घेत आहेत. प्रशासन व लोककल्याण या मुद्दय़ांवरही प्रगती होत आहे. चौहान यांनी हिंदीतून भाषणे केले व ते त्याचवेळी भाषांतरित करून सादर करण्यात आले. राज्यांकडून सहकार्य मिळाल्याशिवाय आर्थिक धोरणे प्रभावी ठरू शकत नाहीत, असे सांगून ते म्हणाले, की अधिकारांच्या विकेंद्रीकरणांमुळे जबाबदारी, आर्थिक शिस्त व कार्यक्षम कर्ज व्यवस्थापन, प्रभावी लोकप्रशासन, व्यापारस्नेही वातावरण या सर्व बाबतीत संवेदनशीलता दाखवणे क्रमप्राप्त ठरले आहे.
चौहान म्हणाले, की प्रभावी लोकसेवा व लोकसेवतील अभिनवता ही प्रशासकीय कार्यक्षमतेची नवी परिमाणे ठरली आहेत. कल्याणकारी योजना व सार्वजनिक कामे यासाठी केंद्र सरकारवर असलेले अवलंबित्व आता कमी झाले आहे. राज्यांना त्यांच्या गरजांनुसार विकासाचा विचार करावा लागत आहे. सेवा व नियमात अधिक लवचिकता आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत. राष्ट्रीय कोशागार व्यवस्थापन संस्था स्थापन करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. मध्य प्रदेशात आपल्या नेतृत्वाखाली वाढीचा दर अकराव्या योजनेत १०.२ टक्के इतका प्राप्त केला आहे, याच काळात राष्ट्रीय वाढीचा दर हा ७.९ टक्के होता. २०११-१२ मध्ये भारतात अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर ६.५ टक्के होता तर मध्य प्रदेशात तो ११.९८ टक्के होता. मध्य प्रदेशात आर्थिक तूट २००३-०४ मध्ये ७.१२ टक्के होती तर २०१०-११ पर्यंत ती १.९४ टक्के इतकी खाली आली आहे. ही आर्थिक तूट २.९८ टक्क्यांच्या वर जाऊ नये यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे असे ते म्हणाले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो