‘भारनियमनमुक्ती’च्या खर्चाचा भार !
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> ‘भारनियमनमुक्ती’च्या खर्चाचा भार !
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘भारनियमनमुक्ती’च्या खर्चाचा भार ! Bookmark and Share Print E-mail

७७५ मेगावॉट वीजखरेदीसाठी ‘महावितरण’ची धडपड
स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ
मुंबई
महाराष्ट्र भारनियमनमुक्त करण्यासाठी ‘महावितरण’ने केलेले विजेचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असून आता डिसेंबर २०१२ मधील भारनियमनमुक्ती साजरी करण्यासाठी खासगी वीजकंपन्यांकडून एक वर्षांच्या मध्यम कालावधीसाठी ७७५ मेगावॉट वीज खरेदी करण्याची धडपड सुरू झाली आहे. भारनियमनमुक्तीसाठी करारबद्ध केलेल्या विजेपेक्षा ही वीज प्रति युनिट सुमारे दीड रुपये महाग असल्याने डिसेंबरची भारनियमनमुक्ती महाराष्ट्राला चांगलीच महागात पडणार आहे.
महाराष्ट्राला भारनियमनमुक्त करण्यासाठी ‘महानिर्मिती’चे वीजप्रकल्प, केंद्रीय वीजप्रकल्पांतील विजेचा वाटा लक्षात घेऊन ‘महावितरण’ने खासगी वीजप्रकल्पांची वीजही रास्त दरात मिळण्यासाठी त्यांच्यासह दीर्घकालीन वीजखरेदी करार केले. विदर्भातील तिरोडा येथील अदानीच्या प्रकल्पातून १३२० मेगावॉट विजेसाठी तर ‘इंडिया बुल्स’कडून ८१० मेगावॉट विजेसाठी असा करार करण्यात आला. त्यांचा प्रति युनिट वीजदर सरासरी अडीच रुपये होता. शिवाय ‘महानिर्मिती’च्या नवीन वीजप्रकल्पांमधून १५०० मेगावॉट, केंद्रीय कोटय़ातून ७३५ मेगावॉट वीज २०१२-१३ या भारनियमनमुक्तीच्या आर्थिक वर्षांत मिळणार होती.
मात्र, ‘महानिर्मिती’चे प्रकल्प वेळेत कार्यान्वित होण्यास विलंब होत आहे. नैसर्गिक वायूच्या तुटवडय़ामुळे दाभोळ व उरणच्या वीजप्रकल्पातून क्षमतेपेक्षा १३४९ मेगावॉट कमी वीजनिर्मिती होत आहे, तर इंधनाचा प्रश्न, पारेषणाचा प्रश्न अशा विविध अडचणींमुळे खासगी प्रकल्प रखडले. त्यामुळे ‘महावितरण’ने भारनियमनमुक्तीसाठी केलेल्या वीजखरेदीच्या नियोजनाचा बोऱ्या वाजला आहे.
त्यामुळे निर्माण होत असलेली विजेची तूट भरून काढण्यासाठी आणि भारनियमनमुक्ती साजरी करण्यासाठी ‘महावितरण’ने नुकतीच ५०० मेगावॉट वीज अल्पकालीन तत्त्वावर खरेदी केली. आता ७७५ मेगावॉट वीज नोव्हेंबर २०१२ ते डिसेंबर २०१३ या कालावधीसाठी मध्यमकालीन कराराद्वारे खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. ‘मे. अदानी पॉवर’कडून ४७५ मेगावॉट वीज १३ नोव्हेंबर २०१२ ते १२ नोव्हेंबर २०१३ या कालावधीसाठी घेण्यात येणार आहे. तर ‘मे. जेएसडब्ल्यू’कडून ३०० मेगावॉट वीज एक डिसेंबर २०१२ ते ३० नोव्हेंबर २०१३ या कालावधीत घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रति युनिट चार रुपये पाच पैसे असा दर ठरवण्यात आला आहे. ही मध्यमकालीन वीजखरेदी व तिचा दर यांना मंजुरी देण्याची विनंती राज्य वीज नियामक आयोगाला करण्यात आली आहे. ‘महानिर्मिती’, केंद्रीय कोटा आणि खासगी कंपन्यांसह झालेले दीर्घकालीन वीजखरेदी करार यांच्या तुलनेत आता मध्यमकालीन करारासाठीचा वीजदर साहजिकच जास्त आहे. फक्त खासगीचा विचार करता त्यांचाच दीर्घकालीनचा दर आणि मध्यमकालीनचा हा नवीन दर यांच्यात प्रति युनिट सुमारे दीड रुपयांची तफावत आहे. त्यामुळे डिसेंबर २०१२ च्या भारनियमनमुक्तीचा खर्च वाढतच चालला असून वीजग्राहकांना ही भारनियमनमुक्ती महागात पडणार असे दिसत आहे.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो