वानवडीतील तिहेरी खुनाचा उलगडा
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> वानवडीतील तिहेरी खुनाचा उलगडा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

वानवडीतील तिहेरी खुनाचा उलगडा Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी
पुणे
वानवडीच्या उदयबागेतील चंपरत्न सोसायटीत गुरुवारी झालेल्या तिहेरी खून प्रकरणाची उकल झाली असून, प्रेयसीबरोबर लग्न करण्यासाठी तरुणानेच आपली आई, पत्नी व दोन वर्षांची मुलगी या तिघींचा निर्दयपणे खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपी विश्वजीत मसलकर याला पोलिसांनी अटक केली असून १२ ऑक्टोबपर्यंत त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
विश्वजीतची आई शोभा (वय ५०), पत्नी अर्चना (२५) व दोन वर्षांची मुलगी किमया या गुरुवारी घरातच मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. याबाबत विश्वजीत यानेच पोलिसांकडे तक्रार देताना सांगितले होते, की घरात चोरी झाली असून माझ्या कुटुंबीयांवर हल्ला झाला आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले असता त्यांना तिघीजणी मृतावस्थेत आढळल्या. पोलिसांचा विश्वजीतवर  संशय बळावला. ही घटना घडली तेव्हा आपण लग्नाला गेलो होते, असे विश्वजीत याने सांगितले होते. मात्र, तो इमारतीच्या समोर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये घरात जाताना दिसला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. त्याला शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली, अशी माहिती अपर पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेखला व उपायुक्त मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विश्वजीत कंपनीतील एका तरुणीबरोबर दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दुर्घटनेच्या दिवशी लग्नाला जायचे म्हणून त्याने कंपनीतून सुट्टी घेतली. त्याने पत्नी अर्चनाबरोबर दुपारीच भांडण सुरू केले. तिच्या डोक्यात हातोडा घालून खून केला. आवाजामुळे मुलगी रडू लागल्याने तिचाही गळा दाबून खून केला. त्यानंतर बेडरूमला कडी लावून तो बाहेर येऊन बसला. त्याची आई दुपारी घरी आली. कपडे बदलण्यासाठी बेडरूममध्ये गेली असता अर्चना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.  विश्वजीतने त्यांच्यावरही हातोडय़ाचे घाव घालून त्यांचाही खून केला. शेजारी राहणाऱ्या राजेंद्र पवार यांनी घडलेला प्रकार पाहून पोलिसांना कळविले, असे अपर आयुक्त मेखला यांनी सांगितले.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो