सिंचन घोटाळा म्हणजे राष्ट्रवादीच्या विषारी राजकारणाला लागलेले फळ
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> सिंचन घोटाळा म्हणजे राष्ट्रवादीच्या विषारी राजकारणाला लागलेले फळ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सिंचन घोटाळा म्हणजे राष्ट्रवादीच्या विषारी राजकारणाला लागलेले फळ Bookmark and Share Print E-mail

डॉ. नीलम गोऱ्हे यांचा आरोप
प्रतिनिधी
सोलापूर
सिंचन घोटाळ्यामुळे राज्यात राष्ट्रवादीचा भ्रष्ट कारभार उघडकीस आला असून सिंचन घोटाळ्यांसह अन्य माध्यमातून सुरू असलेला भ्रष्टाचार म्हणजे राष्ट्र्वादीच्या विषारी राजकारणाला आलेले फळ आहे, अशा शब्दांत शिवसेनेच्या नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रवादी व माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर हल्ला चढविला.
शनिवारी सकाळी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी, अजित पवारांची टगेगिरीची भाषा ही जनतेच्या प्रश्नांवर नाही तर भ्रष्ट व स्वार्थी राजकारणासाठी असल्याचे आता उघड झाल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, सिंचन घोटाळ्याच्या पाश्र्वभूमीवर अजित पवारांनी दिलेला राजीनामा व त्यासंदर्भात शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी केलेली टीका अजित पवारांना सहन झाली नाही. त्यामुळेच त्यांनी शिवसेनेला शेती व सिंचनाचे काही कळत नसल्याची बेजबाबदार विधान केले. तुम्हाला शेती व सिंचनाचे कळले असते तर राज्यात शेतकऱ्यांनी उद्ध्वस्त होऊन आत्महत्या केल्या नसत्या. सिंचनाचा महाघोटाळाही उघड झाला नसता. यात शासनाची नियतच साफ नाही, अशी टिप्पणीही डॉ. गोऱ्हे यानी केली. मंत्रालयात कोणत्या मजल्यावर काय चालते, फायलींना पाय कसे फुटतात, कोणाच्या डोक्यात काय आहे, हे उध्दव ठाकरे यांना चांगलेच ठाऊक असल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला. गेल्या दहा-बारा वर्षांपासून राज्यात व केंद्रात सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या विरोधात जनतेत प्रचंड असंतोष कायम आहे. परंतु त्याबाबत राजकीय जागृती होऊन त्याचे प्रतिबिंब मतदानात पडत नाही. कारण निवडणुकांच्या राजकारणात पैशांचा वापर वाढला आहे. प्रसार माध्यमेही विकली जातात आणि ‘पेडन्यूज’चे पेव फुटते. त्यामुळे आता निवडणुका लोकशाहीभिमुख राहिल्या नाहीत, अशी खंतही डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केली. या पत्रकार परिषदेस  जिल्हा सहसंपर्कप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शहरप्रमुख प्रताप चव्हाण, उत्तमप्रकाश खंदारे, अस्मिता गायकवाड, सुनील शेळके, समीर गायकवाड आदी उपस्थित होते.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो