गोसीखुर्दसाठी पत्र दिल्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची कबुली
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> गोसीखुर्दसाठी पत्र दिल्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची कबुली
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

गोसीखुर्दसाठी पत्र दिल्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची कबुली Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, नाशिक, रविवार, ७ ऑक्टोबर २०१२

गोसीखुर्दच्या प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, याकरिता आपण केंद्र सरकारला पत्र दिल्याची कबुली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी येथे दिली. भाजप अध्यक्ष नितीन गडकरींनी दिलेली पत्रे ही कंत्राटदारांसाठी होती तर आपले पत्र हे शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याचा दावाही त्यांनी केला. नाशिक शहर काँग्रेसतर्फे शनिवारी आयोजित अल्पसंख्यांक कार्यकर्ता मेळावा प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अल्पसंख्यांक विभागमंत्री अरिफ नसीम खान, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष आकाश छाजेड आदी उपस्थित होते. मेळाव्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. भाजप खासदार अजय संचेती हे गोसीखुर्द धरणाच्या कामातील प्रमुख कंत्राटदार असून काही कंत्राटदारांसाठी भाजपच्या अध्यक्षांनी पत्र लिहिल्याचा आरोप करण्यात येत आहे. तशीच काही पत्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनीही दिल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या संदर्भात ठाकरे यांनी बोलताना केंद्र सरकारला पत्र पाठविल्याचे मान्य केले. परंतु, ते शेतकऱ्यांची बाजू मांडणारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत कोणतेही भाष्य करण्यास ठाकरे यांनी नकार दिला. या बाबतचा निर्णय अखिल भारतीय काँग्रेस कमिटी घेईल असे ते म्हणाले. महाराष्ट्रात सवलतीच्या दरात नऊ गॅस सिलिंडर मिळावीत, याकरिता आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा करून लवकरच तो निर्णय घेतला जाईल, असे ठाकरे यांनी नमूद केले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो