महापालिका शाळांमध्ये जुगारांचे अड्डे!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> महापालिका शाळांमध्ये जुगारांचे अड्डे!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

महापालिका शाळांमध्ये जुगारांचे अड्डे! Bookmark and Share Print E-mail

नगरसेवकांचा आरोप
प्रतिनिधी
ठाणे
ठाणे महापालिकेच्या धोकादायक शाळा इमारतींबाबत सविस्तर अहवाल येत्या काही दिवसात सादर केला जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांनी शुक्रवारच्या महासभेत दिली. महापालिका शाळांमध्ये सुविधांचा अभाव असून काही शाळांच्या इमारती धोकादायक बनल्याचा मुद्दा महासभेत सर्वपक्षीय सदस्यांनी मांडला. तसेच विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्याचप्रमाणे काही बंद शाळांमध्ये मद्याच्या पाटर्य़ा, मटका आणि जुगार सुरु असल्याचा आरोपही काही सदस्यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मुंब्रा-कौसा येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक ७४ मध्ये नाजियाबानो मेहराली (७) ही विद्यार्थीनी शिकत असून शुक्रवारी सकाळी शाळेच्या इमारतीतील स्लॅबचे प्लॅस्टर कोसळून ती जखमी झाली. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर मुंब्रा भागातील नगरसेवक शानू पठाण आणि अशरीन राऊत यांनी शुक्रवारची महासभा तहकूब करण्याची मागणी केली. मात्र, महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी महासभा तहकूब करण्याऐवजी या विषयावर चर्चा करण्यास सांगितले. त्यावर मुंब्रा भागातील नगरसेवकांनी शाळेच्या मुद्दय़ावरून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. शाळेच्या इमारती दुरुस्तीबाबत वारंवार कळवूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोपही या नगरसेवकांनी केला. तसेच शाळेच्या स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली.
ठाणे महापालिकेच्या शाळांची दूरवस्था झाली असून शाळांमध्ये शौचालये तसेच पाणी अशा सुविधांचा अभाव आहे. काही भागात कमी खोल्यांमध्ये जादा वर्ग सुरु आहेत, असे मुद्दे उपस्थित करत सर्व पक्षीय सदस्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्घतीवर टिका केली. उथळसर येथील महापालिकेच्या बंद शाळेमध्ये मद्याच्या पाटर्य़ा, जुगार तसेच मटका सुरु असल्याचा आरोप नगरसेवक अशोक वैती यांनी केला. त्यावर महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांनी शहरातील महापालिका शाळांसंदर्भातील अहवाल लवकरच सादर करण्यात येईल, अशी माहिती सभागृहाला दिली.
राजीव आणि पवारांमध्ये खडाजंगी
शहरातील धोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी आग्रही असणारे प्रशासन शाळेच्या धोकादायक इमारतींकडे मात्र ढुंकूनही बघत नाही, असे म्हणत काँग्रेसचे नगरसेवक नारायण पवारांनी प्रशासनावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले. यामुळे संतापलेल्या आयुक्त आर.ए. राजीव यांनी आरोपांचे खंडन करत पुरावे द्या, हवेत बोलू नका, असे पवार यांना सुनावले.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो