अंजली दमानिया यांच्याभोवती नवे वादळ!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> अंजली दमानिया यांच्याभोवती नवे वादळ!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

अंजली दमानिया यांच्याभोवती नवे वादळ! Bookmark and Share Print E-mail

विशेष प्रतिनिधी
मुंबई
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातील कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांच्याभोवती आता एक नवे वादळ घोंघावणार असे दिसत आहे. अंजली दमानियाचे पती अनिश दमानिया यांच्याशी संबंधित असलेल्या ‘एमके ग्लोबल’ या कंपनीच्या बेजबाबदार व्यवहारामुळे शुक्रवारी राष्ट्रीय शेअर बाजारात आकस्मिकपणे पडझड होऊन गुंतवणूकदारांना तब्बल १० लाख कोटींचा फटका बसल्याने, आता दमानिया दाम्पत्य चर्चेचा विषय ठरण्याची चिन्हे आहेत.
सुमारे १८ वर्षांपूर्वी, २४ जानेवारी १९९४ रोजी स्थापन झालेल्या ‘एमके ग्लोबल’ची मालमत्ता आज दीडशे कोटींहून अधिक असून देशभरात ४०० हून अधिक रिटेल केंद्रे आहेत. या कंपनीच्या टर्मिनलवरून काल शेअर बाजारात ६५० कोटींच्या खोडसाळ ऑर्डर नोंदविल्या गेल्याने नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये खळबळ माजली आणि निर्देशांक झपाटय़ात खाली आल्याने व्यवहार १५ मिनिटे स्थगित ठेवावे लागले. या काळात गुंतवणूकदारांना सुमारे दहा लाख कोटी रुपयांचा फटका बसला असावा, असा अंदाज असून या खोडसाळपणाची चौकशी व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांना पत्र पाठवून या व्यवहाराची सखोल चौकशी झाली, पाहिजे अशी मागणी केली आहे. सामान्य गुंतवणूकदारांना हजारो कोटींचा फटका देऊन देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा हा कट असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. सामान्य गुंतवणूकदारांची लुबाडणूक करणाऱ्या या व्यवहारामागे नजरचूक, खोडसाळपणा किंवा आर्थिक बेशिस्त माजविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न यापैकी नेमके काय होते, हे या चौकशीतून सामोरे आले पाहिजे, अशी मागणी त्यांनी अर्थमंत्र्यांकडे केली आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो